!! साजण !!

Submitted by बकुल on 28 January, 2011 - 04:10

! साजण !

धुंद मंद लय नादमधुर
वाजती पायी पैजण ग !!
किणकिणती गोड गुपित
हाता मधले बिलवर ग !!

कुंकुम तिलक भाळीवरचा
सांगे नाते उभ्या जन्माचा
लगोन दिठ उभयताना
गळ्यात काळी सर ग !!
वाट पाहते मी ----
कधी यईल साजण माजा
चितचोर ग !!
चितचोर ग !!

---- बकुल
09-01-1996

http://tanujaneve.blogspot.com/

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आवडले Happy
पण दोन दोन साजण Uhoh
( दोनदा पोस्ट झालेय.. एक अप्रकाशीत करा आणी अ‍ॅडमिनना सांगुन डीलीट )