गुलमोहर वरचे जुने लेखन कसे उघडता येईल?

नवीन मायबोलीत असेल तर वर मेनूत असलेल्या "नविन लेखन् "-बखर्(तारखेनुसार नवीन लेखन) मधे जाऊन शोधता येईल.

जुने लेखन जर जुन्या मायबोलीत असेल तर वरती निळ्या पट्टीत असलेल्या 'हितगुज' दुव्यावर (link) जाऊन 'गुलमोहर' आणि गुलमोहर(बखर) मध्ये जाऊन शोधता येईल.

स्वतःचे लेखन , नवीन मायबोलीत असेल तर 'माझे सदस्यत्व >> पाऊलखुणा' मध्ये दिसेल.

Submit to kanokani.com

याचा अर्थ जुने लेखन नविन मायबोलीत घेता येत नाहीत का?

यावर अ‍ॅडमिन टीमचे काम सुरू आहे. तस्मात सध्यातरी याचे उत्तर होय असे आहे thepunekar.