Submitted by वर्षा_म on 7 January, 2011 - 02:06
कमावते पुण्य मी, दान धर्म करुन
मिळवतो आनंद तो, त्यांना आत्मनिर्भर बनवुन
घाबरुन संकटाला मी, ठेवते देव पाण्यात
मग्न असतो तो, अडचणींना तोंड देण्यात
नवस फेडण्या मी, वाहते सुवर्णपत्र
दुबळ्यांसाठी त्याचे, कायम अन्नछत्र
कोसते नशीबाला मी, ना होता इच्छापुर्ती
कारणमिमांसा करतो तो, जनू कार्यमग्न मुर्ती
प्रथा पाळण्या मी, वंदीते जेष्ठांना
सन्मानाने वागवितो तो, थोरांसह कनिष्ठांना
गुलमोहर:
शेअर करा
छान ! स्वत:ची जबाबदारी
छान !
स्वत:ची जबाबदारी पूर्णपणे स्वत:वरच घेऊन,
दुसर्यांना मदत करणारा नास्तिक ....
हा आशय व्यवस्थित प्रकट होतोय.
वर्षे, छान मांडलीयेस. अशीच
वर्षे, छान मांडलीयेस. अशीच लिहीत रहा.
छान जमली
छान जमली
क्या बात है ! वर्षे देवा
क्या बात है ! वर्षे देवा धर्माला लागलीस म्हणूनच माबोवर कमी दिसतेयस हल्ली.
छान ग वर्षे
छान ग वर्षे
नास्तीकामध्ये एवढे चांगले
नास्तीकामध्ये एवढे चांगले गूण असल्यास
मग देवाधर्माची गरजही संपूण जाते.
भुतदया तशी श्रेष्ठच मानली गेली आहे.
सुंदर कविता.
धन्यवाद लोकहो
धन्यवाद लोकहो
आवडली
आवडली
मस्त, आवडली !
मस्त, आवडली !
छानुली!
छानुली!
धन्यवाद
धन्यवाद
कविता सुंदर आहे. आवडली. पण
कविता सुंदर आहे. आवडली.
पण
काही लोक अस्तिक असून सुद्धा तुम्ही नास्तिकांचे जे गुण मांडले आहेत ते सर्व करतात.
मी हजार चिंतांनी हे डोके
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो घुमतो शीळ वाजवतो!
good one!
आशय खूप चांगला आहे!
आशय खूप चांगला आहे!
सौ चुहे खाके, बिल्ली चली हज
सौ चुहे खाके, बिल्ली चली हज को...
जोक्स अपार्ट....
वर्षे कवितेचा आशय छान जमलाय....
जरा शुद्धलेखनाकडे लक्ष दे गं....
खुपच छान!
खुपच छान!
प्रतिसादासाठी धन्यवाद
प्रतिसादासाठी धन्यवाद
प्रथा पाळण्या मी, वंदीते
प्रथा पाळण्या मी, वंदीते जेष्ठांना
सन्मानाने वागवितो तो, थोरांसह कनिष्ठांना>>>> +१
एकदम मुन्नाभाईचे गांधीजी आठवले.