मालवणच्या प्रेमात - भाग ४ - आचरा

Submitted by नील. on 21 December, 2010 - 09:00

आचरा १
Aachara copy 1.jpg

आचरा २
Aachara copy 2.jpg

आचरा ३
Aachara copy 3.jpg

आचरा ४
Aachara copy 4.jpg

आचरा ५
Aachara copy 5.jpg

आचरा ६
Aachara copy 6.jpg

आचरा ७
Aachara copy 7.jpg

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

मालवणच्या प्रेमात - भाग १ - चिवला आणि परिसर
http://www.maayboli.com/node/21863

मालवणच्या प्रेमात - भाग २ - किल्ले सिंधुदुर्ग
http://www.maayboli.com/node/21893

मालवणच्या प्रेमात - भाग ३ - तारकर्ली
http://www.maayboli.com/node/21915

गुलमोहर: 

एकेक फोटो म्हणजे पेंटिग वाटतेय...
काय कलर कॉम्बिनेशन...वाहवा...
फारच सुरेख...
अजून फोटो पाहिजे होते

सर्वांना धन्यवाद....

आचर्‍याला भर दुपारी गेलो होतो... ओमला ( माझा मुलगा ) झोप आली होती.
त्यामुळे जास्त वेळ थांबलो नाही.

आजच आचर्‍याचं नाव "रत्नागिरी टाईम्स"च्या मुख्य मथळ्यात वाचलं म्हणून कुतूहलाने प्रत विकत घेतली. कालपासून आचर्‍याचा पारंपारिक "गावपळी"चा उत्सव सुरू झाला त्याचं वर्णन व फोटो यानी पहिलं पान भरलं आहे. [ "गावपळी" म्हणजे सबंध गाव ग्रामदेवतेवर- श्री रामेश्वर- घरांची जबाबदारी टाकून गावाबाहेरच्या माळावर तीन दिवस तात्पुरत्या बांधलेल्या राहुट्यांत जावून रहातो.] "गावपळी"चं मूळ धार्मिक असलं तरी ही परंपरा "पिकनिक"च्या ओढीनेच रुजली असावी. स्थानिक वर्तमानपत्रांच्या कागद व छपाई यांच्या स्वाभाविक मर्यादा लक्षात घेतां छापलेले फोटों खूपच बरे वाटले.

सगळे प्रचि मस्तच .
एक फक्त विचारावस वाटत लेन्सला फिल्टर लावले आहे का? नीळा रंग खुप छान आलाय.

छानच फोटोज....
आचरा... माझ्या मम्मीचे गावं...
अजुन जायचा योग कधी आला नाही... पण फोटोतुन बरेचदा पाहीलेय आचरा... Happy