मालवणच्या प्रेमात - भाग ३ - तारकर्ली

Submitted by नील. on 15 December, 2010 - 09:14

तारकर्ली पहाट
Tarkarli 8.jpg

तारकर्ली सुर्योदय १
Tarkarli 7.jpg

तारकर्ली सुर्योदय २
Tarkarli 9.jpg

तारकर्ली सकाळ १
Tarkarli 10.jpg

तारकर्ली सकाळ २
Tarkarli 11.jpg

तारकर्ली समुद्र किनारा दुपार १
Tarkarli 1.jpg

तारकर्ली समुद्र किनारा दुपार २
Tarkarli 15.jpg

तारकर्ली सुर्यास्त १
Tarkarli 2.jpg

तारकर्ली सुर्यास्त २
Tarkarli 3.jpg

तारकर्ली सुर्यास्त ३
Tarkarli 4.jpg

तारकर्ली सुर्यास्त ४
Tarkarli 5.jpg

तारकर्ली सुर्यास्त ५
Tarkarli 6.jpg

वडे सागोती
Tarkarli 12.jpg

कोलंबी ताट
Tarkarli 13.jpg

मी आणि ओम
Tarkarli 14.jpg

------------------------------------------------------------------------------------------------------------------
मालवणच्या प्रेमात - भाग १ - चिवला आणि परिसर
http://www.maayboli.com/node/21863

मालवणच्या प्रेमात - भाग २ - किल्ले सिंधुदुर्ग
http://www.maayboli.com/node/21893

गुलमोहर: 

केवळ अवर्णनीय !!!!!!!!!!!!!!
शेवटचा फोटो ---मला असा दिसला ----"मी, ओम आणि शिवाजीमहाराज"!!!!

जबरद्स्त फोटो आहेत. वडे सागोती, कोळंबी ताट सुरेख. तोंडाला पाणी सुटल एकदम. शिवाजी महाराजांच चित्र असलेल टी-शर्ट एकदम मस्त आहे. कुठे विकत घेतल?

नील.. जबरा आले आहेत सगळे फोटो. कोंबडी वडे अन सागोती तर अगदी अगदी तोंपासू..

शिवाजी महाराजांच चित्र असलेल टी-शर्ट एकदम मस्त आहे. कुठे विकत घेतल? >> मला सुद्धा पाहीजे ते टि-शर्ट.

अप्रतिम ... मस्त अन ते दुपारचे फोटो... अस वाटतात कि ढग अन समुद्र पकडा-पकडी खेळतायत कि काय... सॉलिडच

अतिशय सुंदर फोटो..

मी ही गेलेय तारकर्लीचा चारपाचदा. तिथले एम्टिडिसीचे जेवण एकदम तोंपासु..... मासे तर जणु आत्ताच समोरुन धरुन आणलेत असे मस्त असतात...

अप्रतिम !
[ तुमच्याच हातातले कॅमेरे बघानच ह्यां असलां आकाश धावून येता कीं काय ! आमच्ये अर्ध्या चड्डीतले दिवस गेले हंयसर , आमकां कसां नाय दिसलां असलां आकाश !! आनि, असलीं ताटां समोर असताना तुमकां फोटो काढत बसणां सुचता तरी कसां !!!];):डोमा:

मस्त. कोलमी ताट आत्ता हवे. आमसोले कढी पण. दिनेश, साधना जरा मनावर घ्याकी. जाउत ना. मला तार्कर्ली पण एखाद्या फिशचेच नाव वाट्ते.

सर्वच फोटो अप्रतिम.
सकाळ २: सूर्यदेवाच्या स्वागताला निघालीली पाखरे मस्तच आलेत. सुर्यास्ताची रंगपंचमीही अफलातून.
दुपार १ व २ : सागर जल व मेघ यांची भेट.
सुर्यास्त ५ : कुठे बुडाला पलिकडील तो सोन्याचा गोळा.

Pages