Submitted by शुभांगी. on 8 December, 2010 - 07:21
आमची प्रेरणा - http://www.maayboli.com/node/21719
आमची एक मैत्रीण (:हाहा:) कॅटरिना हिला कुणी पसंतच पडेना
पण लग्न तर करायचे होते कसेबसे ठरले एकदाचे.
लग्नात मजा यावी म्हणुन तिने मला कविता करुन मागीतली
ती पूढील प्रमाणे
स्वप्नातला अभिषेक माझ्या, तुच माझा रणबीर
तुझ्याशिवाय आता मला धरवत नाही धीर
तुझ्याविना जिंदगी झाली आहे सजा
करीन तुला मी माझा मनीचा राजा
तुझ्याशी लग्नाने जरी टीआरपी ढासळले
पण तू येताच नवीन जुने पब्लीक कोसळले
तुझ्या वाचुन नको मला हृतीक आणि खान
आमीर नाही, इम्रान नाही तुच माझा सलमान
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
शुकु
शुकु
शुकु,
शुकु,
(No subject)
अईयैया ... शु कु ... शुकु ...
अईयैया ... शु कु ... शुकु ...
शुभांगी, ऑफिसमधे चहाची वाट
शुभांगी, ऑफिसमधे चहाची वाट बघता बघता (चष्मा काढून) शीर्षक वाचले.
विंब्लडन, कतरिनाचा सन्मान असे वाचले ....... ते तर यापेक्षा विनोदी.
शुकु......
शुकु......
(No subject)
धन्यवाद मित्र- मैत्रिणिंनो,
धन्यवाद मित्र- मैत्रिणिंनो, अगदीच कैच्याकै आहे मला माहित आहे.
छन जमली पण त्या वर्षाची ईथे
छन जमली
पण त्या वर्षाची ईथे चालते त्याच काय
मुक्तेश्वर, वर्षामायला चॅलेंज
मुक्तेश्वर, वर्षामायला चॅलेंज द्यायच डेअरिंग नाय बा आपल्यात
डेअरिंग नाय उचल पेन आणि लीही
डेअरिंग नाय
उचल पेन आणि लीही काहीही
जडावलेल्या पापण्या मिटायला
जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या
मोजायच्या म्हट्ल्या तर चांदण्याही फ़ार नव्हत्या
जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या
ह्याच्या घोरण्याच्या सीमा पार करायला तयार नव्ह्त्या
हिम॑त नव्हती माझ्यात त्या॑ना उटवायची
नाहितर माझ्या पापण्या उघडायला तयार नसत्या
जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या
मोजायच्या म्हट्ल्या तर चांदण्याही फ़ार नव्हत्या
शुकु...... you too !
शुकु...... you too !
(No subject)
(No subject)
गुब्बे
गुब्बे