गायत्री आणि गोरखचिंचेची झाडे आता बहरली आहेत.
गायत्री हे निळ्या फुलांच्या मोजक्या झाडांपैकी एक. हि फुले आधी निळी मग आकाशी आणि मग पांढरी होतात. सविस्तर माहिती आधी दिली होतीच
.
आणि गोरखचिंच तर एकमेव. हि फुले चार ते सहा इंच व्यासाची. फुलातून खाली डोकावणारा एक पॉमपॉम.
याचीही माहिती दिली होती.
गायत्रीचे फुल खुप सुरेख आहे. तुमची राणी बागेची टुर बरीच फळाफुलाला आलेली दिसतेय. वृतांत का नाही लिहिला? कृपया लिहा, वाचुन तेवढेच व्हर्चुअली टुर केल्याचे समाधान..........
राणीच्या बागेची प्रत्येक भेट काहितरी नविन दान देते. यावेळी सिसोनियाची अप्रतिम फुले दिसली. जांभळा कैलाशपति दिसला.
आता पाऊस सुरु झाला, कि मोठ्या करमळीचे झाड फुलानी भरून जाईल. हे फूल म्हणजे भारतातील सर्वात मोठे फूल आहे.
आता हि वरची फुले असतीलच. कोकोच्या झाडाला आली असतील फूले आणि फळे पण. गुलाबी, लाल, पिवळा कॅशिया बहरला आहेच. मोठ्या करमळीला मोठ्या कळ्या आल्या असतील.
पण बुधवारी बाग बंद असते.
इथे दोन अनोखी फुले दाखवतो, हा आहे जांभळा कैलासपति.
\
\
छायाचित्रे फारच सुंदर!
गायत्रीचे फुल खुप सुरेख आहे. तुमची राणी बागेची टुर बरीच फळाफुलाला आलेली दिसतेय. वृतांत का नाही लिहिला? कृपया लिहा, वाचुन तेवढेच व्हर्चुअली टुर केल्याचे समाधान..........
साधना.
राणीच्या बागेची प्रत्येक भेट काहितरी नविन दान देते. यावेळी सिसोनियाची अप्रतिम फुले दिसली. जांभळा कैलाशपति दिसला.
आता पाऊस सुरु झाला, कि मोठ्या करमळीचे झाड फुलानी भरून जाईल. हे फूल म्हणजे भारतातील सर्वात मोठे फूल आहे.
गायत्री व गोर् ख चीच मस्त. मी उद्या राणीच्या बागेत जाणार आहे. कोणती कोणती फूले बघायला मिळतील? तिथे नाव पण आहेत का लिहलेली? नक्की कळव.
आता हि वरची फुले असतीलच. कोकोच्या झाडाला आली असतील फूले आणि फळे पण. गुलाबी, लाल, पिवळा कॅशिया बहरला आहेच. मोठ्या करमळीला मोठ्या कळ्या आल्या असतील.
पण बुधवारी बाग बंद असते.
इथे दोन अनोखी फुले दाखवतो, हा आहे जांभळा कैलासपति.
\
\
\
\
आणि हि सिनोसिया
\
\