आपली माणसं

Submitted by स्मितू on 8 October, 2010 - 03:17

निरागस त्या वयात,
सगळेच आपले वाट्तात
जसे जसे वय वाढ्ते
तसे तसे लोक दुर होतात:

आपण तिथेच असतो
पण का? कुणास ठाऊक,
मनात विचार करत राहतो,
ही नाती कोण निर्माण करतो:

असाच एक क्षण येतो,
आपली माणसं आपली आहे
असा भास होतो,
पण नाही शेवटी आपण आपले
एकटेच असतो:

गुलमोहर: 

आपली माणसं आपली आहे
असा भास होतो,
पण नाही शेवटी आपण आपले
एकटेच असतो:

स्मिता,
हा तर जीवनाचा नियमच आहे
आपली माणसं कुठे असतात का ?
चित्रपट तेवढा पाहिलायं मी ...
Happy