Submitted by uttekar.mangesh on 13 May, 2008 - 07:42
माझे हे शब्द, ईथेच तुझ्या वाटेवर सांडले आहेत......
त्यात तुझ्या -माझ्या बद्दलचे विचार मांडले आहेत......
कधि तरी त्या वाटेला जाशिल, म्हणून तिथे चौकिदाराला बसविल आहे.
मला तरी कुठे कल्पना होति कि, माझ्या नशिबाने मला फसविल आहे.
गुलमोहर:
शेअर करा
बसवलेले
बसवलेले चौकीदार सगळे पान खाण्यात व्यस्त आहेत
तू त्या वाटेवरून गेलीस तरिही ते बसले स्वस्थ आहेत
चोकिदार
चोकिदार दुनियाचे आळशि अन् ति वाटहि चुकिचि होति
जाणिव त्याना जास्त त्याच्या पोटच्या भुकेचि होति
चोकिदार मि बदलले, वाटहि नवि निवडलि
परिपुर्ण जोडिदार मिळवन्याचि सन्धि तु दवडलि
...जय गुरव !!!
जोडिदार
जोडिदार निवडण्या संधी दवडली जरी तू
आली चालोनी अजुनी एक संधी तुझिया द्वारी
जरी बेकार दहावी फेल असशी तू
मजला एका नविन चौकीदाराची गरज भारी
बसशील का नव वाटेवरि न खाता पान तंबाखू
पोरगी कटवीन नवि, पण न विसरे तुला जन्मभरी
मंगेश तुच
मंगेश तुच पुर्न कर रे बाबा तुझी ही अपुर्न कवीता ... नाहीतर आम्हीपण येडेखुळे होउन जावु !
*** And on the 8th day
*** And on the 8th day Murphy said: "Ok God, you take over." ...God is still thinking!!! ***
चौकिदार ठेवला हीच तर माझी चूक झाली.
तुमचे छान जुळले आणि माझी फसगत झाली..!!
आज काल स्वप्नात सुद्धा तुझ्याऐवजी तोच येतो..
'तू ही एक चौक शोध' असे खुशाल सांगून जातो..
@ येडा कि
@ येडा कि खूळा
ऊत्तम, अतिऊत्तम, मला नाहि सूचलं ते.
छान!
छान!
धन्यवाद!
धन्यवाद! तू ही कविता "काहीच्या काही कविता" ह्या सदरात प्रसिद्ध केल्यामुळे थोडे विनोदी वळण दिले!
फसविलं
फसविलं असल्यामुळे कविता पुर्णच आहे की रे...
नसतं फसविलं, तर पुढे फसवेपर्यंत ती अपुरी राहिली असती,
तेव्हा आम्ही मदत केली असती बाबा.. तुला फसवायला, अन तुझी कविता पुर्ण करायला!!
वात्रट
वात्रट कुठला.
मी तुझ्यात
आणि
तू शोधतोयस मला
बाहेरच्या जगात .. !
सापडेन कशी कुणाला ?
पूर्ण कविता पूर्ण कशी करणार ?
तूच फसवतोयस आम्हाला.
वाह क्या आयडिया है
माझे हे
माझे हे शब्द,वाटेवर आता सांडले नाहीत......
तू येऊन गेलीस तरी विचार तुझे मांडले नाहीत......
माझे हे शब्द, खरं सांग तुला दिसले.... ?
का , तुला नाही आवडले म्हणून, हळुच येऊन पुसले..?
नको दाद देऊस पण एकदा तरी वाच
शांत होऊदे माझ्या प्रेमाग्नीची आच.
पाऊस जर आला तर शब्द विरून जातील
तुझ्याशिवाय जगण्यातील सूर निघून जातील.