अभयचा - श्री गणेश

माझा एक छोटा मित्र आहे. अभय मिश्रा. माझ्या घरी आल्यावर मायबोलीवरचे गणपतिचे फोटो बघून, त्याला स्फुर्ती आली आणि त्याने एक छानसा गणपति रेखाटून दिला. त्याचे वय आहे ८ वर्षे.

Ganesh.JPG

Submit to kanokani.com

बाप्पा व्हायोलिन वाजवतायत.. सहीच आहे.

मस्त बाप्पा.

मस्त काढलेत व्हायोलीनवाले बाप्पा ! डोळे तर अगदी बोलके आलेत , अभय गुड जॉब !

अरे वा.......खूप छान !!

व्हायोलिन धरण्यासाठी बाकीची आयुधं बाप्पाने ठेवून दिलीत पण मोदक काही सोडला नाहिये स्मित

व्हायोलिन धरण्यासाठी बाकीची आयुधं बाप्पाने ठेवून दिलीत पण मोदक काही सोडला नाहिये>>>

हे हे हे खो खो मी पण तेच मार्क केलं स्मित

वा, वा, बाप्पाने सोंडेचा आधार व्हायोलिनला चांगला दिलाय.... छान काढलं आहे चित्र. डोळे बोलके. मस्त!

डोळे तर अगदी बोलके आलेत >> अनुमोदन. सुरेख चित्र.

सुंदर आहे चित्र स्मित

मस्त आहे. उंदीर मामा लाडु खाताना मस्त वाटतात स्मित

अरे व्वा, ८ वर्षे वयाच्या तुलनेत रेषान्वर चान्गली हुकमत आहे! स्मित खोडाखोड नाही, गिरमिट नाही, शिवाय आकारमानही व्यवस्थित आहे!
अधिक सराव करेल तर हा चान्गला चित्रकार बनू शकेल!

वेल डन अभय! कीप ईट अप!!!

दिनेशदा,
तुमच्या छोट्या मित्राच कौतुक करतो आम्ही !
स्मित

इतकं कल्पक चित्र काढलंय अभयनं.. कौतुक वाटलं .. अभयचं अभिनंदन,स्मित

वेल डन अभय, मस्तच चित्र स्मित किप इट अप स्मित

पण मोदक काही सोडला नाहिये>>>>स्मित स्मित