टॉम

Submitted by s_dd on 8 May, 2008 - 05:07

विंडोजमधील पेंट मध्ये काढलंय . tom.jpg

गुलमोहर: 

अप्रतिम ....................................... टी व्ही वरचा माझा सर्वात आवडता ( एकमेव आवडता ) कार्यक्रम .. पण जेरी कुठे आहे? का जेरी कुठे तरी गेला म्हणूनच हा टॉम्या एवढा खुश आहे?

भारी संगणकी कला आहे. तुमच्या संपादन मधील चित्रही फार सुबक आहेत.

आता डिस्ने लोकानी मायबोलीवर कॉपीराइट्चा दावा केला तर ?
अप्रतिम चित्र आहे.