सदस्य प्रवेश |
जीवनगीतजीवन देवाने फार लहानसे दिले आहे पण जीवन हे एक देवाने दिलेले बर्थडे गिफ्ट आहे..ते जगले पाहिजे..जीवन एक गीत आहे,जीवनगीत.. जीवन सुखदु:खांची रीत, आल्या कितीही अडचणी, जीवन दुसर्यांच्या सहाय्यासाठी, आयुष्य एक सुंदर कलाकारी, -शंतनु शं. घारपुरे |
जीवन गातच राहते एक जीवनगीत. छान आहे तुझा प्रयत्न.
धन्यवाद.....किशोर दादा...मी प्रयत्न करिल करत राहिल...