Le Bleu

IMG_0550-1-small.jpg
The Gulf of Mexico
[why in the world do I need to write at least 10 words here?]


WOW!



खूप सुंदर!
मोठे चित्र अजूनच छान दिसत असणार.



मस्तच!
आधी (इथेच) कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. दिवा घ्या



छान!!!!!!!



मोठ्यापेक्षा.. जर आणखी आडवं असतं तर जास्तं छान दिसलं असतं. असेल तस तर पुन्हा टाकं.. छान!



येस माझी पण हिच मागणी, अजुन थोडे मोठे हवे होते.



>>why in the world do I need to write at least 10 words here?
.... yes that too when the image itself speaks volume. nice image



Great!! I wish I could be there!
फुलरानी



चित्र कट केल्यासारखं का वाटतय? शक्य असल्यास पूर्ण चित्र द्याल का?
समुद्राचा रंग बाकी वेड लावणारा आहे हे खर!

(वेडा) ऋषिकेश



व्वा. व्वा. कडक उन्हाळ्यात डोळ्यांना कसे थंडगार वाटतयं. रंगही फार छान आले आहेत.