Submitted by arj on 24 August, 2010 - 02:29
नसतील शक्यता जर काहीच वंचनेच्या
मग का उतारवेळा काढु कविमनाच्या?
स्विकारले कधीचे कर्तुत्व फोबीयाचे
माझ्यावरून व्याख्या ठरती वेडेपणाच्या
मी तर कधीच मेलो दर्जामधुन माझ्या
कोणासवे कराव्या (त) गप्पा फुटपट्टीच्या?
आतून आवडणार्या बाहेर भेटताना
होत्या धुण्यात सार्या भार्या भाडेकरुंच्या
दोषी स्वतः मराठी पैसे न कमवणारी
दिसतात पाच भयै गल्लीत शांततेच्या
हटकून रोज ओले ठरवून घाण करणे
भलत्याच मोहीमा त्या निघतात स्वच्छतेच्या
नाही म्हणूनही ती खेटायला प्रकटते
तव्यात या खापरी साजुकाशा तुपाच्या
_______________अमरा.
('या कवितेच्या तांत्रिक बाबीत सुधारणेला वाव ठेवण्यात आलेला आहे, तसे करणार्यांचे स्वागत आहे ')
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
तुमची ती कालची 'तो चिडला'
तुमची ती कालची 'तो चिडला' बरीच बरी' होती. तेथे मी प्रतिसाद दिले आहेतच.
मात्र ही व 'तुला कशी कळणार' या दोन्ही दुर्दैवाने सामान्य व पोरकट आहेत. मानसोपचार आवश्यक वाटतात. असो! तो माझा प्रान्त नाही.
-'बेफिकीर'!
तसेच, हे व 'काहीच' मी चिडून
तसेच, हे व 'काहीच' मी चिडून वगैरे लिहीत नसून शांतपणे लिहीत आहे. जेव्हा हसू आले तेव्हा प्रामाणिकपणे लिहीले की हसू आले.
गैरसमज नसावा की विडंबने केल्यामुळे आता तो चिडला.
-'बेफिकीर'!
(No subject)
आभार!
आभार!