पिंपरी-चिंचवड

कुणी आहे का इकडे ?

Submit to kanokani.com

त्याला खानाचे फोटो हवे आहेत>>
अरे ही बॉक्सर १५० च्या लॉन्चची गोष्ट आहे. त्याला किती दिवस झाले.
आता नाहियेत रे. कधीच डिलीट केली मी ती मेल.

रच्याकने गटगला आत्ताओअर्यंत फक्त योगुली, सुकि, झकासराव यांनीच येणार असं कन्फर्म सांगितलं आहे..

शुहे, नि३, यात्री आपलं काय?

@योगुली आणि @चिमुरी ,ए असं करा ना तुम्ही दोघींनी मिळून बाईक घ्या आणि मनसोक्त राईड घेवून झाली कि मला द्या. फिदीफिदी

गुब्बे..गाडी जमते मला आणि मला तीच घ्यायची आहे. ती क्रुझर बाईक श्रेणीतली आहे म्हणून.

क्रुझर >>>>>> प्लीज एक्स्प्लेन...

ए असं करा ना तुम्ही दोघींनी मिळून बाईक घ्या आणि मनसोक्त राईड घेवून झाली कि मला द्या.>>>>>>> सुकि तीने ऑलरेडी घेतलेली आहे.. ती फक्त कधीतरी एक्सचेंज करुया की काय असं काहितरी म्हणत होती... आणि मी बाईक घेण्याचा प्रश्नच येत नाही स्मित

ती क्रुझर बाईक श्रेणीतली आहे म्हणून.>>
ती सोडुन क्रुजर मध्ये फारशा बाइक्स नाहियेत.
हा रॉयल एन्फिल्ड येइल ३५० सीसी वाली. पण किमंत १ लाख + आहे.
मला एक घ्यायची आहे.

@योगुली आणि @चिमुरी ,ए असं करा ना तुम्ही दोघींनी मिळून बाईक घ्या आणि मनसोक्त राईड घेवून झाली कि मला द्या.>>>>>>>>>>>>>>> बघ लगेच कसे शॉर्टकट काढतो??????? सरल सांगायचे ना की मी नाही देणार म्हनून........ अ ओ, आता काय करायचं

ती फक्त कधीतरी एक्सचेंज करुया की काय असं काहितरी म्हणत होती... >>>>>>>>>>>>>>> ह्म्म्म्म्म्म्म्म्म हेच म्हनत होते मी............. स्मित

होय रे झक्या. मधे सुन्या (अंबोलकरने) घेतली ती बाईक. मस्त अनुभव आहे चालवण्याचा. मधे एका मित्राची बाईक घेऊन गेलो होतो सातार्‍याला.

@ योगुली... शॉर्ट्कट काय त्यात कसली भारी आयडीया होती ती....

बाय बाय पिंचिकर्..................भेटु रविवारी...........चटनीज ला....... @ ६:३० शार्प्........ओ.के. हॅपीवाला विकेन्ड टू ऑल........ स्मित

शॉर्ट्कट काय त्यात कसली भारी आयडीया होती ती....>>>>>> हो भारीच आहे... पण मला एक सांग जरी आम्ही ती बाइक घेतली आणि हवी तेव्हडी वापरुन नंतर तुला दिली तर तु तश्या जुन्या बाइकवरुन तुझ्या मिस/एस ला फिरवणार का? शोनाहो स्मित

बाय योगुले स्मित

योगुली बाय.
सुन्या मला कधी देतोस गाडी चालवायला. स्मित
सुक्या तु घेतली की मी तुझी गाडी पण चालवणार. स्मित

mazi boxer ahe 100 cc kadhi gheun ja zakasraoxषषषषषषषष

झकास हा सुन्या आंबोलकर नव्हे.. सुन्या आंबोलकरने घेतली आहे ती...

pan boxer pan chalavayala maja yete aअअअअअ

हाय्ला परत कन्फ्युजन झाल की माझं.
सुन्या आम्बोली वाले ट्रेकर पेशल यांची क्रुजर चालवण्याचा योग लवकर येवु दे रे देवा... स्मित

बाय बाय दोस्तहो.
हॅप्पी वीकेन्ड. स्मित

बाय बाय झरा...

मी पण कल्टी...

शट डाउन करु का? की करायचाय अजुन कुणाला इथे टीपी?

सगळ्यांना बाय आणी हॅप्पी विकेंड..

शट डाउन करु का? की करायचाय अजुन कुणाला इथे टीपी?
>>>>>> मी आहे इथे ७.३० पर्यंत अरेरे

Ok. . . स्मित

कुणाला कशाच हसू येइल काSSSही नेम नाही...

khar ahe kकककक

Aasaa kon kunala hasal?

smileys kashya dyayयchyयय?