विनिताचा धिटपना पाहुन स्वातिपन क्षणभर आवाक झाली. कारण स्वाती नंतर जवळ जवळ दिड महिन्यानि जॉइन होऊनहि विनिता शांत होती. जनु काही फरकच पडत नव्हता.
समोर तिशिच्या आसपास वय असनारा एक तरुण उभा होता.
'yes....'
'सर, आपने बुलाया था .' विनाता उत्तरली.
'अं....... , ओह, तुम वो पार्ट्-टाइम जॉब,'
'जी, सर ...., कुछ काम था?' विनिताने त्याचं वाक्य अर्धवट तोडत त्याला सरळ प्रक्ष्ण विचारला. आणि
स्वातीने हळुच विनिताचा हात दाबला.
त्याने दोघींना निट न्याहलले, त्यातलि एकजन शांत होती. तर दुसरी काहीशी घाबरलेली, कुठला जुनियर घाबरतो तसा. पण ति ?
'सर...?' विनिताने परत आवाज दिला.
'अं..... हा.... वो अकांउट सेक्शन मे जो लडकी काम करती थी वो आ नही रही है. तो आप को वहा पर जा कर काम कंपलीट करके देना होगा.'
'ओ.के. सर हम कल वही रिपोर्ट करेंगे.'
'कल नही आज, वो काम अर्जट है, ओर monday को सबमिट करना हे, वेसेभी कल छुट्टी हे तो आज ही काम पुरा करना होगा.'तेव्हड्यात मगासचा ऑफिसबॉय परत आला. 'इन्हे मि.शाह का सेक्शन दिखा दो'
विनिता काही बोलनार तोच स्वातीने तिला हलकेच खेचले. विनिता खरेच वैतागली. तिची ति नजरेतला राग पाहुन स्वाती काहीच बोलली नाही.दोघींनी आपआपल्या बॅगा उचलल्या व मि. शाहच्या सेक्शन मध्ये गेल्या.
*****************************************************
मि.शाह , सी. ए. , पन्नाशिच्या आसपासचे ग्रुहस्थ, त्यांनी स्वत: दोघींची ओळख करुन घेतली व त्याच बरोबर सर्व स्टाफ तसेच स्वतः ची ही ओळख करुन दिली. काम वेळेत न झाल्यामुळे त्यांनी सर्वाना काम पुर्ण होईपर्यत पुठ्ची कामे करण्याचा हुकुम दिला होता. त्यांनी थोड्क्यात कामाचे स्वरुप दोघिंनाही समजवुन सांगितले.
विनिताने पन वेळ पाहता कॉलिंगला स्वातीला व इंट्री करण्यास स्वतः बसली. मि.शाह शांतपने दोघिंच्या हलचाली न्याहळत होते. विनिताचा पद्धतिने काम करत होती ति कोणत्या क्षणि कोणता बटन प्रेस करते ते
देखिल समजत नव्हते. स्वातीच्या हातातले पेपर चेक करुन झाले होते. दुसरे पेपर हातात ये पर्यत दोघींनी मोजुन दहा मिनिटांचा ब्रेक घेतला. त्यात स्वातीने चहा तर विनिताने २ ते ३ ग्लास पाण्याचे घेतले. पेपर हाती येताच दोघी परत कामाला लागल्या.
काम पुर्ण होताच विनिताने स्वातीला फ्रेश होण्यास सांगितले व स्वतः प्रिंट वैगरे काढुन शाहच्या कॅबिन मध्ये घुसली.
स्वाती अजुन आली नव्हती. विनिताला पन मघाशी प्यायलेल्या पानाचा प्रताप वाटु लागल्यामुळे ति पन फ्रेश होन्यास निघुन गेली.
स्वाती आली तेव्हा विनिताला जागेवर न पाहता खुप संतापली व तशीच कोणाला काही न बोलता निघुन गेली.
विनिता आली, पन स्वाती कुठेच दिसत नव्हती. विचारल्यावर समजले की ति निघुन गेली. विनिता पन मि. शाहनां बाय बोलुन निघाली. पार्कींगमधे पन कुढेच स्वाती दिसत नव्हती. गेली असेल हा विचार करुन विनिता स्कुटी स्टार्ट केली व निघाली.
कथा छान आहे, पण एवढे लहान
कथा छान आहे, पण एवढे लहान भाग नकोत, या चारही भागांचे मिळून एकच भाग करा , वाचायला मजा येईल.
लिहताना थोडी गडबड होतेय, पण सरावाने तेही सुधारेल.
जास्त काही लिहित नाही. पु.ले.शु.
जास्त काही लिहित नाही...
जास्त काही लिहित नाही... दिपाली तु सुध्धा
कथा छान आहे, पण एवढे लहान भाग
कथा छान आहे, पण एवढे लहान भाग नकोत, या चारही भागांचे मिळून एकच भाग करा , वाचायला मजा येईल. >> आमेन!
मस्त पुढे वाचेन
मस्त पुढे वाचेन