पाखरु

Submitted by जया एम on 3 August, 2010 - 02:57

रेशीमपाखरू दारात आले
फुलत्या फान्दीला बांधले झुले
भिजल्या जीवाला मायेची हाक
एवढे दान तू देऊन टाक

फुलांच्या गर्दीत फुलेल तेही
दृष्टीचे पिसारे गोंदून देही
मनात शिरेल होऊन गाणे
फिटून जाईल जन्माचे देणे

गुलमोहर: 

सुंदर