http://www.fsyo.org/
आज कुणी फ्लोरिडावासी आहेत का युनिव्हर्सलजवळ? वरच्या लिंकमधे बघीतलंत तर आज हार्ड रॉक कॅफेमधे गाला डिनर आणि कॉन्सर्ट आहे. माझा मुलगा व्हायलिन वाजवतोय.
तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)
दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्या, वाचणार्या आणि अंकाची कामा करणार्या सगळ्यांचो हात आसा.
कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.
तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.
म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.
तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.
आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)
. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...
jacksonville,FL मध्ये मुव्ह व्हायचं आहे. तिथे भारतीय लोक जनरली कुठे राहतात कोणी सांगु शकेल का?downtown मध्ये जॉब आहे. commutable and indian community विषयी माहीती हवी आहे. कृपया कळवा.
माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत... लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..
नमस्कार,
आम्ही ५ दिवसांच्या फ्लोरीडा-ओरलॅडो थीम पार्क ट्रीपला जात आहोत सोबत चार वर्शाची मुलगी आहे.काय काय तयारी करु? तिथे म्हणे counter-service hotels खूप रांगा असतात.काही स्नॅक ठेव्तेय जवळ प्ण अजुन काय काय घेता येइल? काही टीप्स द्या ना.
online खूप टीप्स सापड्ल्या पण मायबोलीवर जास्त भरवसा
>>>तिथे म्हणे counter-service hotels खूप रांगा असतात.
म्हणजे कळलं नाही. थीमपार्कातल्या कॅफेटेरियांमधे रांगा असतात. व्हेजिटेरियन असाल तर चीजपिझ्झा आणि सॅलड सोडून फारसा चॉइस नसतो. पार्कात थोडं ओझं वाहून नेण्याची तयारी असेल तर भरपूर खायला-प्यायला अवश्य असू द्या. पाणी, ज्यूस्पॅक्स, दुधाचे पॅक्स, इतर स्नॅक्स ठेवले तर सोयीचं पडेल. सँडविचेस वगिरे करून (किंवा आधी विकत घेऊन) जवळ ठेवता येतील. सध्या खूप ऊन नसल्यामुळे कदाचित टिकेलही. या वयाच्या मुलांना चालण्याचा कंटाळा येतो जरा वेळात. पार्कातलं स्ट्रोलर घेतलं तर उत्तम. त्यात आपल्या बॅगा पण अडकवता येतात.
सगळच कव्हर केलस मृ. स्ट्रोलरचा मुद्दा तर एक नंबर आहे. लहान मुलांबरोबर बाकी सामान पण अडकवता येतं हे बेष्ट आहे.
चालून चालून लहानांचेच काय पण मोठ्यांच्या सुद्धा पायाचे तुकडे पडतात आणि मुलांसाठी तर असतेच स्ट्रोलर पण आपल्या करताही एखादी बाबागाडी असती तर बरं झालं असतं असं वाटल्याशिवाय राहात नाही.
>>>अरे त्या आटोमॅटिक नसतात का डिसेबल्ड लोकांसाठी, त्या घेऊन बुंगाट जाता येइल खरं.
डिसेबल्ड लोकांच्या?? बुवा असे विचार नको! गॉल्फकार्टी घेऊ असं म्हणा. यावरून व्हूपी गोल्डबर्ग आठवली. फ्लोरिडाला थीमपार्कांत येऊन गेली आणि फार म्हणजे फारच भडकली होती. का?? तर हे डिसेबलांच्या पळत्या खुर्च्यांतले लोक! "खा खा खाऊन ४०० पाउंड होतात! मग खुर्च्यांत बसून फिरतात! त्यातही लोकांना धक्के देतात, रस्त्यांवर जागा अडवतात आणि (हे असंच तुमच्या म्हणण्याप्रमाणे) खुर्चीकडून ४०० पाऊंड ओढल्या जाताना जितकं बुंगाट जाता येईल तितकं जातात!"
http://www.fsyo.org/
आज कुणी फ्लोरिडावासी आहेत का युनिव्हर्सलजवळ? वरच्या लिंकमधे बघीतलंत तर आज हार्ड रॉक कॅफेमधे गाला डिनर आणि कॉन्सर्ट आहे. माझा मुलगा व्हायलिन वाजवतोय.
मृ, तु आणि मी सोडून फ्लोरिडामध्ये बहुधा कोणी नाहिये. कशी झाली कॉन्सर्ट? कशी आहेस तु? मी जवळ असते तर नक्कि प्रयत्न केला असता गं.
सगळ्यानी हात जोडा रे....
तर देवा म्हाराज्या रवळनाथा,
तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)
दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्या, वाचणार्या आणि अंकाची कामा करणार्या सगळ्यांचो हात आसा.
कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.
तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.
म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.
तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.
आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)
. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...
अरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.
हे बघा : http://www.maayboli.com/node/9929
jacksonville,FL मध्ये मुव्ह व्हायचं आहे. तिथे भारतीय लोक जनरली कुठे राहतात कोणी सांगु शकेल का?downtown मध्ये जॉब आहे. commutable and indian community विषयी माहीती हवी आहे. कृपया कळवा.
नभ निळे, पूल निळा, टीशर्टही निळा
झुलतो बाई यूकेचा झूलाsss
झुलतो बाssई यूकेचा झूला
खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!!
माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत...
लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..
हितगुज दिवाळी अंक २०१०- घोषणा
हितगुज दिवाळी अंक २०१० - घोषणा
हितगुज दिवाळी अंक २०१० - मुखपृष्ठासाठी आवाहन
नमस्कार,
आम्ही ५ दिवसांच्या फ्लोरीडा-ओरलॅडो थीम पार्क ट्रीपला जात आहोत सोबत चार वर्शाची मुलगी आहे.काय काय तयारी करु? तिथे म्हणे counter-service hotels खूप रांगा असतात.काही स्नॅक ठेव्तेय जवळ प्ण अजुन काय काय घेता येइल? काही टीप्स द्या ना.
online खूप टीप्स सापड्ल्या पण मायबोलीवर जास्त भरवसा
>>>तिथे म्हणे counter-service hotels खूप रांगा असतात.
म्हणजे कळलं नाही. थीमपार्कातल्या कॅफेटेरियांमधे रांगा असतात. व्हेजिटेरियन असाल तर चीजपिझ्झा आणि सॅलड सोडून फारसा चॉइस नसतो. पार्कात थोडं ओझं वाहून नेण्याची तयारी असेल तर भरपूर खायला-प्यायला अवश्य असू द्या. पाणी, ज्यूस्पॅक्स, दुधाचे पॅक्स, इतर स्नॅक्स ठेवले तर सोयीचं पडेल. सँडविचेस वगिरे करून (किंवा आधी विकत घेऊन) जवळ ठेवता येतील. सध्या खूप ऊन नसल्यामुळे कदाचित टिकेलही. या वयाच्या मुलांना चालण्याचा कंटाळा येतो जरा वेळात. पार्कातलं स्ट्रोलर घेतलं तर उत्तम. त्यात आपल्या बॅगा पण अडकवता येतात.
सगळच कव्हर केलस मृ. स्ट्रोलरचा मुद्दा तर एक नंबर आहे. लहान मुलांबरोबर बाकी सामान पण अडकवता येतं हे बेष्ट आहे.
चालून चालून लहानांचेच काय पण मोठ्यांच्या सुद्धा पायाचे तुकडे पडतात आणि मुलांसाठी तर असतेच स्ट्रोलर पण आपल्या करताही एखादी बाबागाडी असती तर बरं झालं असतं असं वाटल्याशिवाय राहात नाही.
आपल्या करताही एखादी बाबागाडी असती तर बरं झालं असतं असं वाटल्याशिवाय राहात नाही >> ढकलायच्या कोणी त्या बाबागाड्या हा प्रश्न रहातोच की!
अरे त्या आटोमॅटिक नसतात का डिसेबल्ड लोकांसाठी, त्या घेऊन बुंगाट जाता येइल खरं.
>>>अरे त्या आटोमॅटिक नसतात का डिसेबल्ड लोकांसाठी, त्या घेऊन बुंगाट जाता येइल खरं.
यावरून व्हूपी गोल्डबर्ग आठवली. फ्लोरिडाला थीमपार्कांत येऊन गेली आणि फार म्हणजे फारच भडकली होती. का?? तर हे डिसेबलांच्या पळत्या खुर्च्यांतले लोक! "खा खा खाऊन ४०० पाउंड होतात! मग खुर्च्यांत बसून फिरतात! त्यातही लोकांना धक्के देतात, रस्त्यांवर जागा अडवतात आणि (हे असंच तुमच्या म्हणण्याप्रमाणे) खुर्चीकडून ४०० पाऊंड ओढल्या जाताना जितकं बुंगाट जाता येईल तितकं जातात!"
डिसेबल्ड लोकांच्या?? बुवा असे विचार नको! गॉल्फकार्टी घेऊ असं म्हणा.
तिचा स्टँड अप परफॉर्मन्स बघायला गेली होतीस का? की अन्य कुठे ऐकलीस? विनोदी आहे व्हुपी.
धन्यवाद सगळ्यांना.
स्ट्रोलरचा मुद्दा तर एक नंबर आहे. लहान मुलांबरोबर बाकी सामान पण अडकवता येतं हे बेष्ट आहे.>> बुवा स्ट्रोलर आम्ही घरुनच घेउन जातोय.
Lake Mary area madhe move hotoy.Apalya paiki koni rahata ka hya area madhe?
नमस्कार मायबोलीकरांनो!