गणेशोत्सव २०१० स्वयंसेवक घोषणा

मायबोली गणेशोत्सव २०१० साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी संयोजक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच कार्यक्रम आयोजित करणे, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे, त्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

*******************

मायबोली गणेशोत्सव २०१० संयोजक मंडळ खालील प्रमाणे असेल

मुख्य संयोजक - आऊटडोअर्स
इतर संयोजक मंडळ - अंजली, ज्ञाती, पूर्वा, मन-कवडा, मिनी, मिनोती.

संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि गणेशोत्सव संयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा. स्मित
|| गणपती बाप्पा मोरया ||

Submit to kanokani.com

रुनी,मला सहभागी व्हायला आवडेल....

मला आवडेल.

रुनी मी पण.

रूनी, आहे गं मी पण. स्मित

I'm in स्मित

मला आवडेल, पण मी होणार नाही स्वयम्सेवक, कारण मला स्पर्धात भाग घ्यायचाय! फिदीफिदी
(अजुन माझी हौस फिटली नैये डोळा मारा )

मी पण, मी पण. स्मित

पण मग झब्बु नाय देता येणार ना..अरेरे

मला सुद्धा आवडेल सहभागी व्हायला स्मित

आहाहा!
गणेशोत्सव.......... छायाचित्रांचा झब्बू ............ स्पिन द यार्न ........... धमाल! स्मित
शुभेच्छा!

मला पण सहभागी व्हायला आवडेल.

स्मित

मला नक्की आवडेल परत एकदा सहभागी व्हायला स्मित

वा! वा! बाप्पांच्या आगमनाची जोरदार तय्यारी सुरू पण झाली, संयोजकांना व स्वयंसेवकांना शुभेच्छा.

मलाही आवडेल सहभागी व्हायला...

मी पण...

मला आवडेल, पण मी होणार नाही स्वयम्सेवक, कारण मला स्पर्धात भाग घ्यायचाय! >> अनु"मोद"

मला ही सागितले तर बर होईल !!!!!!!!!!!

मी आधी कधी केले नाही पण करायला आवडेल..

मी ह्याआधी काम केलं नाही पण करायला नक्कीच आवडेल स्मित

मायबोली गणेशोत्सव २०१० संयोजक मंडळ खालील प्रमाणे असेल

मुख्य संयोजक - आऊटडोअर्स
इतर संयोजक मंडळ - अंजली,चिंगी, ज्ञाती, पूर्वा, मन-कवडा, मिनी, मिनोती.

संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि गणेशोत्सव संयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा. स्मित
गणपती बाप्पा मोरया !!!!

अभिनंदन मुख्य संयोजक आणि इतर संयोजक्स स्मित काही मदत लागली तर पन्नाला सांगा बर्का फिदीफिदी

गणपती बाप्पा मोरया !!!

अरे वा.. मंडळाला शुभेच्छा.. स्मित
कुठलीही मदत लागली तर सांगा..

आमच्या शहराचे स्ट्राँग प्रतिनिधीत्त्व आहे की.. !!

मन-कवडा, तुला खास शुभेछा.. फिदीफिदी

व्वा !! नवीन संयोजक मंडळाचे अभिनंदन !
काही मदत लागली तर जमेल तितकी करीन.. स्मित

गणपती बाप्पा मोरया !!

मंडळाचे अभिनंदन शुभेच्छा!
मी भाग घेणार.
मोरया!

अरे वा मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा !

खरयं मनकवड्याल्या लै भारी जाणार. हाहा

हाहा अरे देवा. आता माघार घेता येणार नाही ना. फिदीफिदी
अभिनंदन आणि खुप सार्‍या शुभेच्छा.स्मित

मन-कवडा, तुला खास शुभेछा..>>>> हाहा
संयोजक मंडळाचे अभिनंदन. मदत लागली तर पन्ना, सिंडी, पग्याला वेळीअवेळी कधीही हाक मारा. मुळ्ळीच नाही म्हणणार नाहीत ते. खो खो

मंडळाचं अभिनंदन आणि शुभेच्छा! स्मित

सगळ्या संयोजक मंडळाचे हार्दिक अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा!
कुठलीही मदत लागली तरी नि:संकोच हाक मारा. स्मित
(सायो अन सिंडीला तुमच्या तैनातीस लावेन डोळा मारा पग्या तर तसाही कामसूच आहे डोळा मारा )

हाहा
पराग काही लागले तर लगेच बोलवतो रे स्मित