हैद्राबादेतले मायबोलीकर
मी हजेरि लाव्तेय ...... सु प्रभात
मी पण ह्जेरि लावली. आज निलम यांची शाळेला सुट्टी आहे वाट्त.
काल पसुन माझ नेट बंद असल्यामुळे मला जमल नाही इथे हजेरी लावायला. जेवायला च या आता कोबीची भाजी ,पोळी,मुग डाळीची खिचडी ...
हो येते, माझ पान वाढून ठेवा. ... .
ये ना...
आता उशिर झाला आहे..
माझ जेवन आताअच झाल
आज उशिरा आलात शाळेत. लोणच झाल का बनवून??
सुप्रभात!! गीतू, नीलम. काल general bazar ला जावून आली. आज exhibition la jayacha vichar aahe..
वा वा जाउन ये........ नाहि ग आज बनविन
शुभ दुपार, आरती मी पन शेवगा आणला आहे लोणच बनवण्यासाठी , आज कैरी ची चटणी आणी नंतर लोणच. गीतु, अग फेसबुक वर तुझा आयडी भेटत च नाही. माझ भेटल का?
अरे वा, आल्यावर दोघींकडे लोणचे खायचा प्रोग्राम असेल माझा.
हाय आरती, गेली होती का नामपल्ली ला? लोणच नाही झाल काल पन कैरी ची चट्णी बनवली. मस्त झाली आहे. स्मित
अरे कुठे गेले सगळे? आरती , गीतु.....
अरे वा, कैरीची चटणी, मस्तच....उरली असे तर उद्या माझ्यासाठी थोडी घेऊन ये
सॉरी यार , अग संपली पण . अग माझ्या हॉल च्या खिड्की च्या बाहेर आंब्याच झाड आहे. त्याला २-३ कैरया होत्या. त्या मी आणी अनिष ने काठी घेवुन काढ्ल्या आणी चट्णी बनवली. मस्त झली होती पुढच्या वेळी नक्कि तुला .. . आरती कुठे गायब झाली...
है. च्या माबोकरांचे एक गटग करा लवकर....
हाय पळ्स, तस एक छोट गटग झाल आमच मी ,गीतु , आरती मस्त मजा आली. आम्हि बेगमपेट ला भेटलो होतो. तुम्ही कुठे असता हैदराबाद मध्ये?
मी सी. सी. एम. बी. ला असतो.....म्ह्णजे अगदी पडीक.
तुमचा छोटा गटग झाला आणि मामी नाही हे शक्य आहे का?
चला मग आता एक मोठा गटग करुया......
Buy Marathi Books online
मी पण ह्जेरि लावली.
आज निलम यांची शाळेला सुट्टी आहे वाट्त.
काल पसुन माझ नेट बंद असल्यामुळे मला जमल नाही इथे हजेरी लावायला. जेवायला च या आता कोबीची भाजी ,पोळी,मुग डाळीची खिचडी ...
हो येते, माझ पान वाढून ठेवा.
...
.
ये ना...
आता उशिर झाला आहे..
माझ जेवन आताअच झाल
आज उशिरा आलात शाळेत. लोणच झाल का बनवून??
सुप्रभात!! गीतू, नीलम.
काल general bazar ला जावून आली. आज exhibition la jayacha vichar aahe..
वा वा जाउन ये........ नाहि ग आज बनविन
शुभ दुपार,
आरती मी पन शेवगा आणला आहे लोणच बनवण्यासाठी , आज कैरी ची चटणी आणी नंतर लोणच.
गीतु, अग फेसबुक वर तुझा आयडी भेटत च नाही. माझ भेटल का?
अरे वा, आल्यावर दोघींकडे लोणचे खायचा प्रोग्राम असेल माझा.
हाय आरती,
गेली होती का नामपल्ली ला? लोणच नाही झाल काल पन कैरी ची चट्णी बनवली. मस्त झाली आहे. स्मित
अरे कुठे गेले सगळे?
आरती , गीतु.....
अरे वा, कैरीची चटणी, मस्तच....उरली असे तर उद्या माझ्यासाठी थोडी घेऊन ये
सॉरी यार , अग संपली पण . अग माझ्या हॉल च्या खिड्की च्या बाहेर आंब्याच झाड आहे. त्याला २-३ कैरया होत्या. त्या मी आणी अनिष ने काठी घेवुन काढ्ल्या आणी चट्णी बनवली. मस्त झली होती पुढच्या वेळी नक्कि तुला ..
. आरती कुठे गायब झाली...
है. च्या माबोकरांचे एक गटग करा लवकर....
हाय पळ्स,
तस एक छोट गटग झाल आमच मी ,गीतु , आरती मस्त मजा आली. आम्हि बेगमपेट ला भेटलो होतो. तुम्ही कुठे असता हैदराबाद मध्ये?
मी सी. सी. एम. बी. ला असतो.....म्ह्णजे अगदी पडीक.
तुमचा छोटा गटग झाला आणि मामी नाही हे शक्य आहे का?
चला मग आता एक मोठा गटग करुया......