नवी मुंबई

नवी मुंबईमधले मायबोलीकर

मी आज कमालीचा आनंदात आहे. )) का म्हणे ? कशामुळे खुश आहेस मित्रा ?

उड्या मार, गाणी म्हण.
पण एवढा आंनद कशा बद्द्ल
प्रमोशन का इंक्रीमेंट ?
************
आपला अमर..... स्मित

तुझ्या कडुन अस चांगल ऐकण्याची सवय नाही रे, तरी पण सांगतो मी असाच खुष आहे कारणाशिवाय.

निख्या माझ्या कडुन?
************
आपला अमर..... स्मित

अमर आज मला वाटत मी आनंदात आहे म्हणुन मी आनंदात आहे.

अमर तुझ्याकडून नाहिरे, मी सक्षमला(?) तसे म्हटले होते.

मग आपण....? नविन बीबी उघडायचा का?

तुला काय वाटत.....? कोणी भेट देईल का तिथे?

अस असेल का.....? की आपणच एकमेकांना लिहित बसु?????

----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

मी पण आज असाच आंनदात आहे
चल आपण आंनद व्दिगुणीत करु.
************
आपला अमर..... स्मित

हा हा हा .... हा हा हा......

अमर चल सेलिब्रेट करुया...

अरमां लिये बैठे है हम
सीने मे है तेरा ही गम
तेरे दिलमे प्यार की
वो तडप किधर गई??

निखिल तु जर ही गाणी ऐकत असशील तर तु खरच नशिबवान आहेस....

----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

अमर आज मला वाटत मी आनंदात आहे म्हणुन मी आनंदात आहे.
चल आपण आंनद व्दिगुणीत करु.

आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदाचे निखिल, आनंदाचे अमर
आनंदाचे अग्निकुंड...

इंद्रा एकदम सहीच

साधना खरच मला अशी गाणी ऐकण्याचा मुड आहे
बेकरार करके हमे यु ना जाइए
आपलो हमारी कसम लौट आइए

अरे पण खरंच ऐकतोयस की नुसतीच खरडतोयस???
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

ऐकतोय म्हणून तर खरडतोय आणी माझ्या आनंदात त्यामुळे भरच पडलीय

दिल तडप तडप से कहे रहा है, आभी जा.....
************
आपला अमर..... स्मित

ओये अमर की गल है सड्डा इश्कविश्क दा चक्कर तो नही?
तुझे कसम है आभी जा...

वा... अमर पण सुटलाय

कविराज कविता के मत अब कान मरोडो,
धंधे की कुछ बात करो, कुछ पैसे जोडो...

शेरशायरी कविराजा ना काम आयेगी,
कविता कि पोथी को दिमक खा जायेगी
भाव चढ रहे अनाज हो रहा महंगा दिन दिन
भुखे मरोगे रात कटेगी तारे गिन गिन
इसिलिये कहता हु भैया ये सब छोडो,
धंधे की कुछ बात करो, कुछ पैसे जोडो...

----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

अरे निखील निट वाच आभी जा (अत्ता जा) अस म्हणतोय मी.
************
आपला अमर..... स्मित

अरारारारा साधना बेन
धंदा मंदा छे ना

ओके बाय....

नवी मुंबईकरांना नमस्कार.....
नवी मुंबईकरांचा नविन बीबी चालु केला हे चांगले झाले.
आपले आभार.

नवी मुंबईकरांचा नविन बीबी चालु केला हे चांगले झाले.
नविन बीबी..
हा तर जुनाच आहे.
काहीही असो
आपले स्वागत आहे.
************
आपला अमर..... स्मित

निखिल, हि मंदा कोण नविन ???

संगिता