औरंगाबाद

औरंगाबादचे मायबोलीकर

अमोलराव उद्या भेटा काय ठरत आहे ते सांगतो डोळा मारा हाहा

बर बर भेटू .. मग सान्गा सविस्तर... फोटो दाखवा हवं तर.. स्मित

आलो रे खुप दीवसांनि आलो आज प्रथमच बायकोला सोबत घेउन बसलो मायबोलिवर म्हट्लं सगळ्यांची भेट करुन द्यावि...तिलाही खुप आनंद झाला ईथे येउन...

वा वा छान... येत जा असेच जोडीने माबो वर. स्मित

योगी महाराज तुम्ही पण जोडीनेच येता वाटते माबो वर?

हो मग..... तुम्ही पण आस्तात ना रोमा बरोबर... डोळा मारा हाहा

श्यामली परत गायब झाली.... परत वाळवंटात गेली की काय???

हा खेळ जोड्यान्चा.. स्मित

कसला खेळ खेळतो आहेस अमोल???

श्यामलीनी 'कवितांचा' धसका घेतला वाटत डोळा मारा

नमस्कार जनहो स्मित
कवितांचा धसका हं......!

मायबोलीवर याव अस काही शिल्लक राहिल नाही आता.

इथे आता दोन्दा माझ्या नावाचा उल्लेख वाचला म्हणून उत्तर देत्येय.
बाकी मी एकदम मजेत आणि सध्यातरी स्वर्गातच स्मित

श्यामली अरेरे

काय योगेश साव्कार्..स्वत: खेळ खेळायचा आणि आम्हाला विचारायचं..बरय तुमचं.. स्मित

काय श्यामलि श्यामलि लावलय रे

मि पन औरगाबाद्चा

तुला काय घेन आहे

ध्रुव महाशय तब्येत ठिक आहे ना???? डोळा मारा

वळसन्गीकर ..ध्रूव ध्रूव करा...
तुला काही घेणं आहे का म्हणे.. बोला आता..

भाळलेल्या श्वासांना आज तोची गंध हवा
भाळूनी तु दे पुन्हा,
चांद्ण्यांचा सखे थवा.....

इथं कविता?

इथे रसीक नाहीत.....?

'रसीक' कोण ????

नमस्कार मित्रान्नो.
इतके मराठी लोक एकत्र पाहुन छान वाटल.

इथे व संपूर्ण मायबोली वर भर्पूर रसिक आहेत व कविता टाकण्यासाठी खास जागा पण केल्या आहेत बहूतेक. तिथे लिहिल्या तर सगळे वाचतील. दिवे घ्या..

बरोबर का वळसन्गीकर..
नमस्कार एव्ही.

आमोलराव १०० आहे स्मित