Submitted by manjud on 21 नोव्हेंबर, 2008 - 01:35.
वॉव नंदिनी..... हिरवी पैठणी, क्लासच एकदम.. फोटो पाठव नक्की. तुझ्या लग्नाच्याच दिवशी माझ्या नवर्याची पण पाठवणी आहे म्हणून मला येता येणार नाही. (त्याची transfer झाली, गांधीनगरमधल्या एका खेडेगावात.. )
Submitted by neelu_n on 21 नोव्हेंबर, 2008 - 02:01.
वा नंदे मस्तच झाली की खरेदी तुझी. सतिश बिच्चारा त्याला एवढच
मागे रुपालीच्या लग्नाच्या आधी शिवाजीपार्कात राहुल भेटला होता तेव्हा मायबोलीकर पु.मं. ने त्याला मिठी मारुन संपले तुझे सुखाचे दिवस म्हणून त्याचे सांत्वन केलं होते. बहुतेक सतीशला पण असच करतील
मंजू पाठवणी एवढ्या लांब!!... दिल्या घरी.. असे काही गाणंबिणं म्हणणार आहेस का?
Submitted by neelu_n on 21 नोव्हेंबर, 2008 - 02:40.
नील . माझं मत!!.. मी बाबा गुप्त मतदान करणार
मंजे तो कॉमन झाला ग आपोआप
नंदे असाच भोळा चेहरा करुन रहा.. काम बन जायेगा तुझ्या लग्नाच्या दिवशी आम्ही ईथून अक्षता टाकू, बघ लग्नात असे धबाधब तांदूळ डोक्यावर पडले ना की समजायचे ते सगळे मायबोलीकरांचे आहेत म्हणून
वॉव नंदिनी..... हिरवी पैठणी, क्लासच एकदम..
फोटो पाठव नक्की. तुझ्या लग्नाच्याच दिवशी माझ्या नवर्याची पण पाठवणी आहे
म्हणून मला येता येणार नाही. (त्याची transfer झाली, गांधीनगरमधल्या एका खेडेगावात..
)
नन्दिनी, सही साड्या आहेत
फोटोची वाट पाहू 
-------------------------------
सुचलं की लिहीन..
चला म्हणजे... आता तो सुखाचे चार घास खाऊ शकेल....
वा नंदे मस्तच झाली की खरेदी तुझी. सतिश बिच्चारा त्याला एवढच

एवढ्या लांब!!... दिल्या घरी.. असे काही गाणंबिणं म्हणणार आहेस का?
मागे रुपालीच्या लग्नाच्या आधी शिवाजीपार्कात राहुल भेटला होता तेव्हा मायबोलीकर पु.मं. ने त्याला मिठी मारुन संपले तुझे सुखाचे दिवस म्हणून त्याचे सांत्वन केलं होते. बहुतेक सतीशला पण असच करतील
मंजू पाठवणी
नील
तरीच म्हटल अजून सगळे गप्प कसे?
स्वातीची काय खबरबात?? मनिषा लिमये?? अंजू??
नीलू,
त्याच्या मित्रांनी फोन करून विचारायला सुरुवात केलीये, पाठवणीच्या फराळाचं काय काय करणार आहेस म्हणून... 
मंजु.. काही करु नकोस... मी सुखाचे चार घास लिहिलय वर...
नीलू, अगं आम्ही सतिशचे नाव परमवीर चक्रासाठी सुचवणार आहोत.... तुझं काय मत आहे?
नंदु... दिवे घे गं... नाहितर मलाच मरणोत्तर परमवीर चक्र मिळायचं....
नील, तू तो एकच कॉमन मेसेज टाकलास तर नंदिनी आणि माझ्यासाठी....
परमवीर चक्र??? आणि सतीशला?? कशा साठी म्हणे?? (अत्यंत भोळा चेहरा असलेली बाहुली).
आणि तु लग्नाला कोण कोण येतय???
--------------
नंदिनी
--------------
लग्नाला??? बुधवारी???? रत्नागिरीला??? कोण??? मी???? (अत्यंत भोळा चेहरा असलेली बाहुली)
नील
.
माझं मत!!.. मी बाबा गुप्त मतदान करणार 

तुझ्या लग्नाच्या दिवशी आम्ही ईथून अक्षता टाकू, बघ लग्नात असे धबाधब तांदूळ डोक्यावर पडले ना की समजायचे ते सगळे मायबोलीकरांचे आहेत म्हणून 
मंजे तो कॉमन झाला ग आपोआप
नंदे असाच भोळा चेहरा करुन रहा.. काम बन जायेगा
मंजे तो कॉमन झाला ग आपोआप <<<
सत्य हे स्थळातीत, कालातीत, व्यक्तीतीत(!) असते हो!
अं... म्हणजे....??????
गजानन महाराज (धाकटे), या पामराला काही कळेल असे सांगा...
जीडी, तुझ्याही ठुसठुसत्या वेदना का??
प.पू.गजानन महाराज की जय
उघड्या पुन्हा जहाल्या
जखमा उरातल्या ह्या.... इति जिडी