श्रीवर्धनचे मायबोलीकर
कृ, नमस्कार, तब्येत बरीये का आता? सध्या मुक्काम पोस्ट कुठे म्हणे आणि?
श्यामली, नमस्कार!
तब्येत ठीक! सध्या पुण्यातच! पण २ दिवसांसाठी मद्रदेशी आलोय!
जेवणा खाण्याची काळजी घ्या बाहेर आहात तर, बाकी काय म्हणताय?
केपी कडून कळाले तुझी तब्येत ठीक नव्हती ते... काळजी घ्या देवा. निकॉन बद्दल अभिनंदन... श्यामली काय हा. ह. शैलजा धन्स
नमस्कार, इन्द्रा अपुन एकदम मजामा, तू काय म्हणतो?
धम्माल चालू आहे... कामाची btw सध्या कुठे? वायव्य की इशान्य?
थांब कंपास बघते
सुप्रभात श्रीकर्स!
btw सध्या कुठे? वायव्य की इशान्य?>>>
इन्द्रा, श्यमलीचा मुक्काम कायम वायव्येलाच!!
कृ, काय झालं होतं तुला? आता कसा आहेस?
देवा.... सुदुपार
थांब कंपास बघते >>> जल्ला भुगोलाच्या पेपरात भुमिती...
अश्विनी, नमस्कार! काही नाही किरकोळ विषमज्वर पण लांबला महीनाभर! इन्द्रा. हे हे हे!!
विषमज्वर किरकोळ? आणि तो ही महिनाभर मुक्काम करणारा? आता बरा आहेस का?
हो आता एकदम ठणठणीत!
बाहेर आत्ता गार वारं सुटलंय.
ह्या मद्रासात वारे आहे पण घामोळा सुरु झालाय!
सुप्रभात सकल श्रीकर्स!
सुप्रभात कृष्णांन्ना
Buy Marathi Books online
कृ, नमस्कार, तब्येत बरीये का आता? सध्या मुक्काम पोस्ट कुठे म्हणे आणि?
श्यामली, नमस्कार!
तब्येत ठीक! सध्या पुण्यातच! पण २ दिवसांसाठी मद्रदेशी आलोय!
जेवणा खाण्याची काळजी घ्या बाहेर आहात तर, बाकी काय म्हणताय?
केपी कडून कळाले तुझी तब्येत ठीक नव्हती ते... काळजी घ्या देवा.
निकॉन बद्दल अभिनंदन...
श्यामली काय हा. ह.
शैलजा धन्स
नमस्कार, इन्द्रा
अपुन एकदम मजामा, तू काय म्हणतो?
धम्माल चालू आहे... कामाची
btw सध्या कुठे? वायव्य की इशान्य?
थांब कंपास बघते
सुप्रभात श्रीकर्स!
btw सध्या कुठे? वायव्य की इशान्य?>>>
इन्द्रा, श्यमलीचा मुक्काम कायम वायव्येलाच!!
कृ, काय झालं होतं तुला? आता कसा आहेस?
देवा.... सुदुपार
थांब कंपास बघते >>> जल्ला भुगोलाच्या पेपरात भुमिती...
अश्विनी, नमस्कार!
काही नाही किरकोळ विषमज्वर पण लांबला महीनाभर!
इन्द्रा. हे हे हे!!
विषमज्वर किरकोळ? आणि तो ही महिनाभर मुक्काम करणारा?
आता बरा आहेस का?
हो आता एकदम ठणठणीत!
बाहेर आत्ता गार वारं सुटलंय.
ह्या मद्रासात वारे आहे पण घामोळा सुरु झालाय!
सुप्रभात सकल श्रीकर्स!
सुप्रभात कृष्णांन्ना