अंताक्षरीचे नियम
१. गाण्याची सुरूवात ही सुरूवातीपासून केली जावी. फक्त सुरूवातीचे आलाप किंवा गुणगुणणे वगळावे. गाण्याचे धृपद पूर्ण लिहीले जावे. धृपद पूर्ण लिहीले नसेल किंवा गाण्याची सुरूवात सुरूवातीपासून केली नसेल तर गाणे बाद धरले जाईल.
२. गाणं त्या पानावरुन वाहून गेल्याशिवाय त्याची पुनरुक्ती करु नये.
३. दोन किंवा अधिक गाणी एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच अक्षरापासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेलं गाणं ग्राह्य धरुन पुढील गाणे लिहावे.
४. अ, आ, ओ सारखे स्वर स्वतंत्रपणे वापरले जावेत अपवाद इ / ई आणि उ / ऊ चा).
५. नवीन गाण्याची सुरूवात आधीच्या गाण्याच्या शेवटच्या अक्षराने किंवा शेवटच्या एक अथवा अधिक शब्दांनीही करता येईल. शेवटचा शब्द घ्यायचा असेल तर तो आहे तसाच घेतला जावा. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घेऊ नयेत.
६. हिंदी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ' ह ' असेल तर ते गाणे लिहीणार्याने पर्याय देणे अपेक्षित आहे. पर्याय दिल असेल तरी तो घेणे बंधनकारक नाही. पर्याय दिला नसेल तर ' ह ' पासून किंवा उपांत्य अक्षरापासून गाणे लिहावे.
७. हिंदी अंताक्षरीमध्ये ' जाये ' किंवा ' जाए ' आणि तत्सम शब्दांच्या बाबतीत जसे आधीचे गाणे संपले असेल त्याप्रमाणे अंत्य अक्षर धरले जावे.



मुझे हक है
तुझ्को जी भर के मै देखु मुझे हक है
बस यु ही देखता जाऊ मुझे हक है
तेरा मेरा प्यार अमर
फिर क्यों मुझको लगता है डर
चांद छुपा बादल मे
शरमा के मेरी जाना
सीने से लग जा तू
बलखाके मेरी जाना
चाँद फिर निकला मगर तुम न आये
जला फिर मेरा दिल करूँ क्या मैं हाये
ढिल ढिल ढिल दे रे भैया, इस पतंगको ढिल दे
उस पतंग को ढिल दे,
जैसे ही मस्तीमें आये, उस पतंग को खिंच ले
ढिल दे ढिल दे ढिल दे देरे भैया.....
जीवन में पिया तेरा साथ रहे
हाथों मे तेरे मेरा हाथ रहे....
.
पिया बावरी
पी कहाँ पी कहाँ
पिया पिया बोले रे
चुपके चुपके चल री पुरवैया
चुपके चुपके चल री पुरवैया
बाँसुरी बजाए रे, रास रचाए दैया रे दैया
गोपियों संग कन्हैया
चुपके चुपके चल री पुरवैया
मैने कहा फूलोंसे
हँसो तो वो
खिलखिलाके हँस दिये
और ये कहा जीवन है
हँसने के लिये ,हँसने के लिये ,
रच्याकने.. चुपके चुपके चल री बहुतेक गार्डन मधे आहे नं.. गच्चीवर नाही...
बचपन के दिन भी क्या दिन थे
उडते फिरते तितली बनके
(शशीकला पियानो वाजवत अणि नूतन गच्चीवर वाळलेले कपडे गोळा करत)
मेहंदी लगाके रखना
डोली सजा के रखना
लेने तुझे गोरी
आयेंगे तेरे सजना
तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यू मुझको
लगता है डर,
मेरे जीवनसाथी बता
दिल क्यू धडके रहरहकर
लॉजिक : गच्चीतली गाणी
कुणाला विवेक ओबेरॉय आणि लारा दत्ताचे गाणे आठवतेय का ?
ऑन द रुफ, ईन द रेन... असे काहीसे शब्द आहेत.
हो दिनेशदा, आहे असं एक टंपड गाणं. शब्दपण आणि गाण्याचं चित्रीकरण पण गच्चीवरचं आहे.
सिनेमाचं नाव नाही आठवत, पण त्यात ३ हिरोज आणि त्यांची विबासं अशी काही तरी कथा आहे.
सिनेमाचे नाव, मस्ती...
हम दिल दे चुके सनम, मधले पण ढिल दे दे, आणि अलबेला सजन (भरतकामाचा सीन) गच्चीत आहे ना ?
आजा आजा ओ पिया, आज माने ना जिया
बाहोमे ले ले हमे, सोचता है क्या
जानेजा, हम को ना तरसा
जानेजा, हम को ना तरसा
सिनेमा: ये रास्ते है प्यार के
कुणाला विवेक ओबेरॉय आणि लारा दत्ताचे गाणे आठवतेय का ?
ऑन द रुफ, ईन द रेन... असे काहीसे शब्द आहेत.
>>>
दिनेशदा, ते गाणं असं आहे:
चोरी चोरी छोरा-छोरी छत पे मिलेंगे तो खेलेंगे प्रेम गेम
छोडके सारी बाते बस रोमान्स रहेगा मेन
ऑन द रुफ, ईन द रेन
दिखाई दिये यू, के बेखुद किया
हमे आपसेभी जुदा कर गये
बाजार सिनेमातली, लताची हि गझल, माझ्या आठवणीप्रमाणे गच्चीतच चित्रीत झालीय.
लॉजिक : गच्चीवरची गाणी
हो निंबुडा, का कुणास ठाऊक ते गाणे तितके व्हल्गर वाटत नाही.
आज सजन मोहे अंग लगा ले
जनम सफल हो जाये
प्रेम की पीडा
हृदय की अगनी
सब शीतल हो जाये
पेहला पेहला प्यार है
पेहली पेहली बार है
जानके भी अंजाना कैसा मेरा यार है
या गाण्याचाही काही भाग गच्चीत चित्रीत झालेला आहे.
मला या गाण्यांच्या ओळी आठवत नाहीत,
मोहरा मधले अक्षयकुमार आणि रवीना चे गाणे..
सोनमचे मसक्कली.. पण गच्चीतलीच आहेत.
अक्षयकुमार आणि रवीना चे गाणे.. टिप टिप बरसा पानी, पानी जो आग लगाये ( ते बांधकाम चालु असलेल्या बिल्डिंगमधे आहे असं वाटतं मला.)
मसकल्ली आणि ससुराल गेंदा फुल दोन्ही गच्चीवर आहेत.
हम दो प्रेमी छत के उपर गली गली मे शोर शोर शोर