इवलेसे रोप - प्रवेशिका ७ (सोनाली_जतकर)

नावः ध्रुव जतकर
वयः ६ वर्ष

Submit to kanokani.com

एकदम गोड ध्रुव. Keep it up !

मस्तच धॄव

शाब्बास ध्रुव ! स्मित

छान..
मी हजारो फटाके उडवले.. स्मित
मला धृवची दिवाळी खुप आवडली..

अरे व्वा धृव! मस्तच! स्मित

हजारो फटाके! कित्ती मज्जा!! दिवाळीचा खरा महत्वाचा भाग नेमका पकडलाय स्मित

काजुकतली खायला मिळते स्मित
हजारो फटाके उडवले स्मित

हज्जारो फटाके! स्मित खरंच मजा आहे.

छान आहे हं धॄवची दिवाळी स्मित

मस्तच. हा धॄव म्हणजे नील चा भाउ ना?

गोड आवाजावरून,काजूकतलीसारक्या गोड बाळाची कल्पना आली.. स्मित