इवलेसे रोप- प्रवेशिका ५ (सुलेखा)

नावः अनुरिमा चटोपाध्याय.
वयः ६ वर्ष

Submit to kanokani.com

अय्यो, कित्ती ते गोड. स्वॉनवर बसलेली सरस्वती झक्कास आहे हं.
वे टु गो अनुरिमा.

मस्त स्मित

सही स्मित

छान स्मित

आम्हाला आवड्लं , स्मित

स्मित

मस्त स्मित

अ‍ॅक्सेंट मस्तच. स्मित

मस्तच एकदम.. सरूचा आवाजही एकदम गोड आहे अगदी सरूसारखाच...

मलापण तो आक्सेंट जाम गोड वाटला. आवाजपण गोड आहे पोरीचा.

किती गोड बोललीय. अन अ‍ॅक्सेंट अगदी ' दारूण शुंदर' !!

सरु.. एकदम क्युट. आमच्यासाठी तू हे सगळं मराठीत बोलुन पाठवल्याबद्दल तुलापण धन्यवाद.

हो मेधा .........
अगदी भीषोण सुंदर सुद्धा! गोग्गोड!

खूपच गोड आहे आवाज स्मित
मलाही तिचा अ‍ॅक्सेंट आवडला स्मित

खरंच खूपच छान. तो अ‍ॅक्सेंट खरंच गोड लागतोय कानाला स्मित