इवलेसे रोप - प्रवेशिका ३ (संपदा)

नांव - मैत्रेयी हुंडेकरी .
वय - ५ १/२ वर्षे .
जन्मापासून वास्तव्य - जर्मनी .

Submit to kanokani.com

२० राऊंडस मारतो. कित्ती गोड.
मस्त, खणखणीत. कदिकदि ती माज्यावर रागवते लै ब्येष्ट.
ऑस्सम. स्मित

मैत्रेयी तू जाम गोड आहेस.

कदिकदि ती माज्यावर रागवते आनी मी कदिकदि तिच्यावर रागावते >>>>>>स्मित
कित्ती गोड.......

मैत्रेयी, तुझ्या बेस्ट फ्रेंडची बेस्टफ्रेंड पण जामच गोड आहे स्मित

अरे व्वा , प्रसिद्ध झाले वाटते . स्मित
मी मैत्रेयीला सगळे विषय वाचून दाखवले आणि काय बोलणं अपेक्षित आहे हे सांगितले . तिने हा विषय निवडला आणि ती काय काय बोलेल ह्याचे पॉईंट्स मला डिक्टेट केले . खरं म्हणजे तिला अजून दोन विषयांवर सुद्धा बोलायचे होते . म्हणून मग ते सुद्धा रेकॉर्ड केलंय , प्रायव्हेट सर्क्युलेशन साठी . स्मित
भारतात घालवलेल्या सुट्टीत तिने पेपरचा लॅपटॉप बनवला होता . त्याबद्दल ती ०.३० मि. ला सांगतेय , की त्या लॅपटॉपवरून ती फाबिएनशी चॅट करते . स्मित

सर्वांना धन्यवाद .

मैत्रेयी, मस्तच ग. तुझी मैत्रिण मलाही आवडली. स्मित

मैत्रेयी तु आणि तुझी बेस्त फ्रेन्द जाम गोड स्मित

वा! जॅम गोड आहे संपदा तुझी लेक!!!

खरोखर जॅम सारखीच जाम गोड आहे स्मित

२० राऊन्डस सह्ही! स्मित कधी कधी ती माझ्यावर रागवते, कधीकधी मी तिच्यावर रागवते! स्मित

मस्त.. मराठी बोलण्याचे वळण खुप छान आहे. वाटत नाही जन्मापासुन बाहेर आहे म्हणुन...

कित्ती क्युट स्मित

हाहा मस्त.
आणि, म्हणजे, ती माझी बेस्ट फ्रेंड जाम गोड आहे फिदीफिदी

किती गोड ग!
कदी कदी मी तिच्यावर रागावते कदी कदी कदी ती माज्यावर रागवते स्मित कसलं निरागस..
हे असं सरळ सरळ सांगण आपण कधी मागे सोडून आलो आठवत पण नाही

तू पण जाम गोड आहेस मैत्रेयी! मला तुझं बोलणं खुप खुप आवडलं आणि तुझी बेस्ट फ्रेंडपण आवडली.

अरेवा...जामच मैत्री आहे... छान छान...

माझि चिउताइ कित्ति मस्त बोलते ग ! आजोबानि सुद्धा ऐकले..

ग्रेट,
जन्मापासून परदेशात राहूनहि, तिथल्या परिसरात्/सहकार्‍यात्/शेजार्‍यात वगैर राहून, मराठी भाषी शिकवलीत, सिम्पली ग्रेट स्मित
मुलीचे तर कौतुकच कौतुक स्मित

बेस्ट फ्रेन्ड अन मैत्रेयी दोघी जाम गोड स्मित

मस्त! स्मित पेपरचा लॅपटॉप. स्मित
अभिनंदन!!

जाम गोड. खरच. मैत्रेयी...तू पण जाम गोड आहेस. sehr gut.....wunderbar.

कसल क्युट आहे हे. जाम आवडल मला.

अभिनन्दन , त्रिवार अभिनन्दन्.............

रागवा-रागवीचा खेळ जाम ग्गोड आहे......जमले तर तिचा फोटो पण टाक ना....

कित्ती क्युट गं ...
खूप खूप अभिनंदन मैत्रेयीचे आणि तिच्या आईचं सुद्धा स्मित

खूप खूप अभिनंदन .संपदा, मलापण बेस्ट फ्रेंडची बेस्ट फ्रेंड फार फार आवडली .एकदम गोड .

आम्हालापण हवी मैत्रेयी बेस्ट फ्रेंड म्हणून. ती जाम गोड आहे.

संपदा फारच गोड ग.

गोडुलं गं ते बाहुलं! कसलं छान सांगितलंय. कित्ती निरागस!!

खूप खूप अभिनंदन .
जाम गोड तु आणि तुझि बेस्ट फ्रेंड.स्मित

आई गं.......खरंच जाम गोड आहेस तू सुद्धा स्मित

कित्ती गोड. आणि तो रागावण्याचा पार्ट तर जाम आवडला स्मित