इवलेसे रोप - प्रवेशिका १ (अमृता)

जुईचा निबंध आहे 'माझा आवडता सण'.
नाव-जुई भावे
वय - ८ वर्षे १ महिना

Submit to kanokani.com

जुईचे अभिनंदन. अतिशय सुंदर आहे. तिचे विचार ती ऑरगनाईझ करु शकली आणि मांडु शकली हे खरोखर कौतुकास्पद आहे. स्मित

जुई, अभिनंदन खुपच छान विचार मांडले आहेत.

जुई खुपच छान.. आरती तर खुपच गोड म्हणालीस.. मोरया स्मित

मी केतकी ला सांगत होते हे जुईने सांगितले .. तुला माहिते ना जुई.. तर कस्तुरी मध्येच म्हण्ते "आई तेव्हा जुईताई झु मध्ये होती " फिदीफिदी

अरे वा खुपच छान जुई, आरती खुपच छान म्हण्ट्लीस...

जुईकडुन थँक्स स्मित

किट्टु, फिदीफिदी बरच आठवतय कस्तुरीला.

व्वाव ! जुई आरती खुपच छान म्हणते ! स्मित

खुप छान म्हटलेय...

जुई खुप छान गं! गणपती बाप्पा मोरया! स्मित

Yeah! अन गणपती बाप्पा मोरया! .काय मनापासून म्हटलंय? मस्तच एकदम!!

वा! उच्चार स्पष्ट आणि आवाज खूप गोड आलाय. स्मित
हिचा 'रेकॉर्डिंग व्हॉइस' चांगला आहे. गाणं शिकव हिला अमृता!

मस्त ग जुई. तुझा आवाज खूप गोड आहे.

आवाज खरच खुप मस्त आहे. कार्यक्रमाचा निवेदन किंवा रेडिओ वरच निवेदन इत्यादी खुप छान जमेल जुईला.

धन्यवाद मावश्यांनो... स्मित माइक हातात आला कि आवाजाचे चढउतार जरा जास्तच करते ती...

हो ग लालू माझ्याही मनात आहे पण मेलं इथे शिट्टीत काही नाहिये आसपास.

मस्त जुई. माझी मुलगीपण तुझ्याएवढीच आहे आणि तिला पण आरती तोंडपाठ आहे गणपतीची.

छानच ग, अमृता. भाषा जागी ठेवली आहेस घरात. आरती किती सुरेख म्हटली आहे.

Jui, I am really impressed with your oratary skills and command over Marathi. Keep it up.

खूप खूप छान !! फार गोड आवाज आहे
आरती पण किती छान, सुरात आणि स्पष्ट म्हटलीस गं....खूपच गोड स्मित

गोड आहे आवाज जुईचा!!
आरतीपण मस्त म्हणलीये एकदम.

खूप छान. आज ऐकले स्मित आवाज मस्त आहे जुईचा.

धन्यवाद सगळ्यांना... स्मित

एकदम मस्त स्मित माझ्याकडून जुई ला
choco.JPG

अमॄता, जुईचा आवाज खूप गोड आहे. गळ्यात सूरही चांगला आहे. तिला गाणं तर शिकवच पण नाट्यवाचनाचाही सराव करुन घे जमलं तर.
कीप ईट अप जुई स्मित

वा वा! काय गोड आहे जुईचा आवाज स्मित