याला "साहित्यचोरी" म्हणायचे काय?

Submitted by कमलाकर on 23 February, 2010 - 19:48

मला
http://mangeshbochare.blogspot.com
या संकेतस्थळावर खालील साहित्य आढळले. ते साहित्य "मायबोली" वरून कॉपी/पेस्ट केले असावे. पण मायबोली किंवा कवींच्या नावाचा उल्लेख नाही.
याला साहित्यचोरी म्हणायची काय?
कृपया मार्गदर्शन करावे.

  1. कळावे कसे
  2. वाढदिवस
  3. एकमेका पाहणे माझे तुझे
  4. पादुका
  5. नकोसे वाटते
  6. स्पर्श
  7. कठीण नाही
  8. नकार गर्भरेशमी!
  9. ते जीवच वेडे होते
  10. उरात आता नवा भाव आहे
  11. उरात आता नवा भाव आहे
  12. कधीतरी
  13. ...विरह...
  14. या देशाची वेळोवेळी अशी फाळणी केली!
  15. एवढीशी काच आहे आरसा
  16. गमक
  17. रिती पोकळी
  18. रस्ते दुरून गेले
  19. मुद्दाम
  20. बरेच झाले
  21. बाजार
  22. बदला
  23. वेडे
  24. वर्ज्य
  25. होकार
  26. आता नको
  27. गझलेचा श्रीगणेशा..!!
  28. पुढे चला रे....
  29. वाघास दात नाही
  30. भावस्थंडिल
  31. कल्लोळ
  32. चंद्रवदना ...
  33. रुतावे कुठे
  34. गोपाळ जो स्मरे तो
  35. हे रान निर्भय अता...
  36. आत्महत्या..
  37. निधडी छाती हिमालयाची ....
  38. धोका
  39. तुला पाहुनी बाग म्हणाली..
  40. नको आणखी
  41. कविता म्हणू प्रियेला...
  42. सूर आता लागले
  43. आभास मीलनाचा..
गुलमोहर: 

Dear jimi,

The posts which was i copied from myboli.com i had deleted so please deleted this public post.
---- हे म्हणजे चोराने चोरलेला एवज/ माल परत करायचा, वर दिलगीरीची भाषा दुरच पण तुम्ही चोरीचा केलेला आरोप मागे घ्या असे म्हणायचे.

या पुढे असे होणार नाही याची काळजी मात्र जरुर घ्या, शुभेच्छा.

मी अक ब्लॉग पाहिला.त्याच नावच मुळी साहित्यचोर आहे. कित्ती कित्ती प्रामाणिकपणा Proud
त्यात अनेक जणांचे लेख आणि कविता अशाच चिकटवल्या आहेत.

http://www.mrugjal.co.cc/2010/01/blog-post_2905.html
अजून एका चोराचा अड्डा..मायबोलीवरून चोरून तिकडेटाकलेली कविता .. "कथा, कविता" यासारखाच "चौर्य लेखन" असा नवीन साहित्यप्रकार रुजू पाहतोय बहुदा Sad

जाऊ द्या हो. असच घडत आलय. महाराष्ट्र सरकारन एका लेखकाच्या कलाक्रुतीला उत्क्रुष्ट साहित्य म्हणुन नावजले. पुढे असे समजले की ही कलाक्रुती मुखप्रुष्ठासहीत चोरी होती. म्हणुन तर कॉपीराईट हा कायदा आहे. नशीब आपल त्याने आपल्या स्वतःच्या म्हणुन नाही प्रकाशीत केल्या.

mala fakt marathi sahitya japayala aawadale pan tumhala matra tyachyawar hakka gajwayala aawadate. mala kavita aawadli mazya wachkana tichyatun kahi bodh milel mhanun mi ti post keli sahitya chori sarkhe tyat kahich nahiye. pan tumcyasathi mi tumche naav update kele aahe jar tari tumhala patat nasel tar sanga mi hi post delet karun taken shanyawad.....

>>>>> उलटा चोर कोतवाल को डाँटे|

काय माणूस आहे. काय ते बाणेदार उत्तर! वर शन्यवाद पण दिलेत.

http://www.copyscape.com/
ही वेबसाईट वापरून आपले लेखन, साहित्य, कविता आणखी कुठे कुठे आहेत ते तपासून बघता येते.
वापरायला एकदम सोपी साईट, आपल्या लिखाणाची लिंक दिली की १ मिनिटात आणखी कुठे कुठे आंतरजालावर हेच लेखन आहे ते शोधता येते.

Pages