दिवस आहेत गर्मिचे अन घरी पहा लाईट नाही आज माझ्या पाडसाला झोप काही येत नाही वारा घालून दुखले हात घरी दूसर कोणी नही ऐमेसेबी रुसली आज बहेरही वारा नाही मीट पापण्या डोळ्यांच्या हाती माझ्या त्राण नाही दिवस आहेत गर्मिचे अन घरी पहा लाईट नाही
--- जयदीप ओक