'सप्रेम नमस्कार' उपक्रमातील पत्रांचे प्रदर्शन आजपासून सुरु करत आहोत. यामध्ये रोज तुम्हाला अनेक प्रकारची, सुंदर पत्रे वाचायला मिळतील. यातले ही पहिली प्रवेशिका.
विनंतीनुसार आयडी आणि नाव देण्यात आलेले नाही.
**************************
मी माझ्या भाचीला ती ६ महिन्यांची झाल्यावर एक पत्र पाठवले होते. दूरदेशी राहत असलेल्या मावशीला भाचीने, अर्थातच तिच्या आईने लिहीलेले उत्तर सोबत जोड़ले आहे.



व्वा.. सुंदर उपक्रम !
कित्ती गोड
मस्त
वाव काय मस्त कल्पना आहे...
लै भारी. क्रियेटीव आयड्या. मस्त.
ग्रेट!!
जाम गोड आहे पत्र
मी आता भाता खाते
एकदम भाचेकंपनी आठवली मला 
मस्तचं आहे पत्र
खूप खूप आवडले.
रुक्मिणी नाव ठेवलंय? मस्त. पत्र पण छान.
अगदि छोटि भाचिच बोलतेय अस वाट्ल , मावशी खुश झालि असेल ना?
मस्तच
संयोजकांचे खुप खुप अभिनंदन. मस्त उपक्रम
खुप गोड पत्र
कल्पना आवडली. पत्र वाचतांना खुप मजा आली.
खरच खुप गोड पत्र
छान
मस्त!!
मस्त!
मस्त कल्पना..
अहा.. क्युट क्युट लिहिलय.. !!
काय गोड पत्र आहे. फार फार आवडलं. तुम्हाला किती छान वाटलं असेल वाचताना. मुळात कल्पनाच सॉलिड आहे
हा हा हा
मस्त! 
मस्तच आहे .
आयड्या सॉल्लिड आहे
वाचताना धमाल आली.
छानच आहे कल्पना.

'घरातल्या सगळ्या वस्तू घेते आणि फेकून देते'
मस्त कल्पना, आणि पत्रही.