छ॑द

काल जरी तू दिल्यास माळा
आजही तोच सुग॑ध आहे
सुकल्या सुकल्या फुलास मजला
जपण्याचा हा छ॑द आहे....

Submit to kanokani.com