नमस्कार माबोकर,
मला जपानी भाषा शिकायची आहे, एक दोन ठिकाणी चौकशी केली, पण नंतर विचार आला की आधी माबोकरांकडुन माहिती घ्यावी.
पुण्यात कुठे चांगल्या प्रकारे जपानी शिकविली जाते, कुणास माहीत असल्यास कृपया कळवा.
कांजी, हिरागना व कटाकना काय प्रकार आहेत ?
आणि जपानी शिकण्यासाठी पुस्तकं कुठे मिळतिल ?



रानडे इंस्टिट्युट आणि इंडो जॅपनिज असोसिएशन
Let's Talk, Pune. : http://www.letstalkindia.com/03,japanese,language,courses.html
कांजी, हिरागना व कटाकना : http://en.wikipedia.org/wiki/Japanese_writing_system
पुण्यात JLTAP (Japanese Language Teachers Association) आहे. त्यांचे वर्ग होतात. शिवाय खाजगी शिकवण्या घेणारेही खूप आहेत.
रानडेचे वर्ग आता जून महिन्यात सुरू होतील.