कित्येकदा आपल्याला असंबद्ध बोलणारे लोक भेटतात आणि मग वैताग येतो. पण असे असंबद्ध बोलणे किती अवघड आहे याची कल्पना नाही येणार. ठरवून असे असंबद्ध होण्यासाठी एक खेळ खेळूयात. म्हणजे विचारलेल्या प्रश्नाला भलतेच उत्तर द्यायचे आणि पुढच्यासाठी एक वेगळा प्रश्न सोडून द्यायचा.
उदा.
काय सरकार स्थापन होतंय कि नाही ?
- छे हो, काल सचिनला बाद दिले गेले नसते तर मग जमलं होतं..
मॅच पाहिली ना शेवटपर्यंत ?
बघा ना, शेवटपर्यंत मराठीचा मुद्दा कुणी घेईल याचा भरवसा राहिलेला नाही.
तुम्हाला काय वाटतं ?



डोक कधीच उठत नाही....... कारण
अजुन निवडणुक आल्या नाही
पण त्यांच्या कडचं पीठ खूप छान असतं. गहू व्य्वस्थीत निवडून दळून आण्तात...
घरात्ल्या दुर्गेने दणका दिलेला दिस्तोय
काय करणार?... पी.एम्.टि. ने प्रवास करावा लागतो ना दररोज...
मागचं वर्षं संपून, नवं वर्षं सुरू झालंय हे कोणालाच कळलेलं नाही...
काय कट्कट आहे ही नुस्ती ..... डोक्याला ताप
कळेल पण वळेल काय? आणि मग वाती वळणार्यांचं काय?
ज्याच कराव भल तो म्हणतो माझच खर..
सोनाली खरे नाच पण करते... ई-टिव्ही वर बघा...
भागवत वैनी दिसल्या नाहीत बरेच दिवस
खरखरणारा रेडिओ विकून टाका
म्हणुनच सांगतोय - कानटोपी वापरा, सर्दि होणार नाही...
कान हलके असले तर?
विनाकारण वाद जन्माला येतील... तेव्हां सांभाळून...
कर्मण्येवादिकारस्ते?
गप्पी मासे पाळा ...एड्स टाळा ||
कशाला?... त्याच्या पेक्षा छानसा गोगल घ्या... आणखिन दीड-दोन म्हयन्यांनी ऊन्हाळा सुरू होतोय...
गोगलगाय बघायची असेल तर आणखी सहा महिने थांबा. पावसाळा आहेच.
कात्रज कींवा चितळे या पैकी एक घ्या... बाकिच्यांचा भरवसा नाही...
अहो पण तिकिट तरी मिळु द्या पहिले मग बघु ....!
तिळ-गुळ घ्या, (असंबद्ध्-गप्पां वर...) गोड-गोड बोला...
चला सुरु करा पुनः...
नमस्कार मायबोलीकरांनो!

गोलमाल ४ कधी येणार आहे??
पाऊलखुणांना गाडून टाकण्यात आले आहे का?
हा हा हा
आज खुप झोप येतेय
रस्त्याने जाणा-या प्रत्येकास बटाट्याचे एका क्विंटलचे भाव सांगावेत
कांदे खुप चुरचुरतात डोळ्यांना