जास्वंद

छोट्याश्या ग्लास मधे, कचर्‍यावर वाढलेले जास्वंद ....

DSC02200.JPG

DSC02217.JPG

Submit to kanokani.com

सुंदर!!
खुप दिवसांनी बाप्पाला आवडणारे फुल बघितले.

अरे वा . करुन पहायला हवा हा प्रयोग. कसा केलात ते लिहीणार का कृपया? (निळु दामल्यांच्या पद्धतीने का? संदर्भ- माणुस आणि झाड)

कसा केला हा प्रयोग.. माझ्याकडेपण आहे जास्वंद्.. त्याला खूप कळ्या येतात पण उमलतच नाहीत अरेरे ... मला वाट्तय कुंडी लहान पडतीये..पर्यायाने माती आणि पाणी.. पण तुमच्या फोटोतल्या कुंडीपेक्षा मोठी आहे .. मग का बरे उमलत नसतील कळ्या अरेरे

अरेच्चा इवल्याश्या झाडाला दोन फुले!!! मस्त. काय पध्द्त आहे ह्याची सांगा ना जरा...उत्सुकता आहे.

interesting .....

माझे 'कचरा व्यवस्थापन' वाचले तर सगळी उत्तरे मिळतील. स्मित

छानच ग. प्रयत्न करून पाहिला पाहिजे.