रिवसबे गुरुद्वारा अन सिडनी

एका पंजाबी कुटुंबाच्या आग्रहाने रविवारी एका गुरुद्वारा ला गेलो होतो! तिथुन मग पुढे सिडनी चा प्रसिद्ध ऑपेरा हाउस अन मॅनली बीच ला ही गेलो. अन ह्या प्रवसात सिडनी चे एकमेव (माझ्या प्रोफेसर च्या मते) पर्यटन स्थळ सिडनी हार्बर वरील फेरी बोट मधुन प्रवास ही अनुभवला.......
गुरुद्वारा ची भेट छान च होती. भारतात एकदा मी अन चंपी दिल्ली च्या बंगला साहिब गुरुद्वारा ला गेलो होतो, त्याची आठवण झाली. सकाळी प्रार्थना अन दुपारी लंगर मधील सुग्रास जेवण घेउण आम्ही पुढे बीच वर सैर केली!

DSC00603.JPG

DSC00619.JPG

DSC00619.JPG

DSC00646.JPG

DSC00704.JPG

DSC00749.JPG

DSC00685.JPG

DSC00562.JPG

DSC00649_2.JPG

Submit to kanokani.com

सुंदर फोटो आहे सगळे!स्मित

बीच वर सैर करायला त्या गाडीतून गेलात का ?

नाही हो! गाडी नशिबात नव्हती.... सिंड्रेला चे पेज वर लिहिलेले पहा!

त्या नंबर मध्ये बीजेपी होते, म्हणुन फोटो घेतला स्मित मज्जा...सहजच!