शीर्षक : बाप्पाच्या आवडीचा मेन्यू
हा फोटो पिकासाचा वापर करुन कृष्णधवल केला आहे. तसेच थोडासा शार्पनेस वाढवला आहे.
सह्हिच!! मोदकाच्या पाकळ्या काय सुंदर आल्यात!! खुप आवडला फोटो...
मस्त! कल्पना झकास आहे
डेडली सुबक पाकळ्या आहेत. मला बहूधा अनेक वर्ष लागतील इतक्या सुबक पाकळ्या करायला.
फोटो छान आहेच. पण मोदकाच्या कळ्या एवढ्या सुरेख आल्यात !
फोटो छान आहे.. पुर्ण असायला हवा होता का? (वरती खालती कापला गेलाय..) काय मस्त मोदक केलेत! कळ्या कशा केल्या त्याचा video हवाच (प्लीज!!)
किती सुंदर नाजूक कळ्या.
खरच "य" वर्ष लागतील अश्या जमायला.
महान !
अहा !!! कसल्या सुरेख जमल्यायेत पाकळ्या !!! फोटोही मस्तय.
अप्रतिम झालेत मोदक!!
नंबर १ कळ्या! फोटोपण चांगला आहे. स्पर्धेच्या निकालानंतर टिप्स, व्हिडिओ वगैरे पाहिजेच..
जबरी. अगदी एकसारख्या कळ्या आल्यात सगळ्या. व्हिडीओ तर हवाच नंतर.
जबरी! मस्तच!
अरे वा, मी पण इडलीच्या पात्रात उकडते मोदक. मोदक पात्र नसल्याने.
काय सुरेख मोदक! अगदी माझ्या आजोळी असायचे तसे.
कसले देखणे मोदक. आजवर असे कधी बघितले नाहीत. काळ्या-पांढर्या फोटोत तर फारच उठून दिस्ताहेत. स्पर्धेनंतर कृपा करून प्रात्यक्षिक द्यावं.
सुंदर!!
एकदम जबरी!म्रु ला अनुमोदन
मस्तच आहेत मोदक. पाकळ्या तर अगदी सुरेख !
सुंदर झालेत मोदक. पाकऴ्या तर अप्रतीम !!
सुंदर. खरच हातात जादु असणार आहे ज्यानी कोणी केलेत त्यांच्या. फोटो ही सुरेख एकदम .
मस्त मोदक आणि पाकळ्या. मला आयुष्यात कधीच जमणार नाहीत!!!
अविश्वसनीय...... मोदक इतके सुंदर दिसु शकतात हे माहितच नव्हते......
(मला एकदम माझे मोदक आठवले )
आई-आजीने केलेल्या मोदकांची आठवण झाली. सुरेखच !
अतिशय सुंदर!
मला या जन्मात जमतील असं वाटत नाही.. फारच सुंदर कलाकृती..
एकदम झक्कास!
अहो मोदककर्ते, नंतर विडिओ टाका हो.. मला तर कधी एकदा तो विडीओ बघतेय असे झालेय.. लवकर संपुदे ही स्पर्धा....
१५ कळ्या! मला ५ ही जमत नाहीत धड. ज्यांनी केलेत मोदक त्यांना खरच साष्टांग नमस्कार! क्लास घ्याल का प्लिज? आता फोटोबद्द्ल छानच आलाय, अर्थात विषयच देखणा आहे.
मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !
हवे, तू केलेस हे मोदक? सचित्र कृती टाक लवकर.
Buy Marathi Books online
सह्हिच!! मोदकाच्या पाकळ्या काय सुंदर आल्यात!! खुप आवडला फोटो...
मस्त! कल्पना झकास आहे
डेडली सुबक पाकळ्या आहेत.
मला बहूधा अनेक वर्ष लागतील इतक्या सुबक पाकळ्या करायला.
फोटो छान आहेच. पण मोदकाच्या कळ्या एवढ्या सुरेख आल्यात !
फोटो छान आहे.. पुर्ण असायला हवा होता का? (वरती खालती कापला गेलाय..)
काय मस्त मोदक केलेत! कळ्या कशा केल्या त्याचा video हवाच (प्लीज!!)
किती सुंदर नाजूक कळ्या.
खरच "य" वर्ष लागतील अश्या जमायला.
महान !
अहा !!! कसल्या सुरेख जमल्यायेत पाकळ्या !!! फोटोही मस्तय.
अप्रतिम झालेत मोदक!!
नंबर १ कळ्या! फोटोपण चांगला आहे.
स्पर्धेच्या निकालानंतर टिप्स, व्हिडिओ वगैरे पाहिजेच..
जबरी. अगदी एकसारख्या कळ्या आल्यात सगळ्या. व्हिडीओ तर हवाच नंतर.
जबरी! मस्तच!
अरे वा, मी पण इडलीच्या पात्रात उकडते मोदक. मोदक पात्र नसल्याने.
काय सुरेख मोदक! अगदी माझ्या आजोळी असायचे तसे.
कसले देखणे मोदक. आजवर असे कधी बघितले नाहीत. काळ्या-पांढर्या फोटोत तर फारच उठून दिस्ताहेत. स्पर्धेनंतर कृपा करून प्रात्यक्षिक द्यावं.
सुंदर!!
एकदम जबरी!म्रु ला अनुमोदन
मस्तच आहेत मोदक. पाकळ्या तर अगदी सुरेख !
सुंदर झालेत मोदक.
पाकऴ्या तर अप्रतीम !!
सुंदर. खरच हातात जादु असणार आहे ज्यानी कोणी केलेत त्यांच्या. फोटो ही सुरेख एकदम .
मस्त मोदक आणि पाकळ्या. मला आयुष्यात कधीच जमणार नाहीत!!!
अविश्वसनीय...... मोदक इतके सुंदर दिसु शकतात हे माहितच नव्हते......
(मला एकदम माझे मोदक आठवले
)
आई-आजीने केलेल्या मोदकांची आठवण झाली. सुरेखच !
अतिशय सुंदर!
मला या जन्मात जमतील असं वाटत नाही.. फारच सुंदर कलाकृती..
एकदम झक्कास!
अहो मोदककर्ते, नंतर विडिओ टाका हो.. मला तर कधी एकदा तो विडीओ बघतेय असे झालेय.. लवकर संपुदे ही स्पर्धा....
१५ कळ्या! मला ५ ही जमत नाहीत धड. ज्यांनी केलेत मोदक त्यांना खरच साष्टांग नमस्कार!
छानच आलाय, अर्थात विषयच देखणा आहे.
क्लास घ्याल का प्लिज? आता फोटोबद्द्ल
मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !
हवे,
तू केलेस हे मोदक? सचित्र कृती टाक लवकर.