गणपती बाप्पा मोरया !!!!!!!
श्यामली सुरेख गणेशवंदना.
चंपक | 22 August, 2009 - 21:56
गणपती बाप्पा मोरया !!!!!!!
श्यामली..... अतिसुंदर!
बस्के | 22 August, 2009 - 21:58
गणपती बाप्पा मोरया !!
chiuu | 22 August, 2009 - 22:03
छान.
गणपती बाप्पा मोरया !!!!!
चिनूक्स | 22 August, 2009 - 22:03
गणपती बाप्पा मोरया
maitreyee | 22 August, 2009 - 22:20
सुंदर सजावट !!गणपती बाप्पा मोरया !! गणेश वंदनेमुळे एकदम उत्सवी वातारवरणनिर्मिती झालीय!!
सीमा | 22 August, 2009 - 22:19
मस्त झालय गाणं.
गणपती बाप्पा मोरया.
भानस | 22 August, 2009 - 22:32
गणपती बाप्पा मोरया!!!
सुंदर झालय गाणं, आवडलं.
चाफा | 22 August, 2009 - 22:51
गणपती बाप्पा मोरया!
गणेशवंदनेचे गीत अतिशय सुंदर आहे! ऐकून प्रसन्न वाटले एकदम!
मधुरिमा | 22 August, 2009 - 22:51
अहा, सुरेख गाणे नि सुरेख प्रतिमा.
Sachin_B | 22 August, 2009 - 22:56
गणपती बाप्पा मोरया!!
सजावट सुरेख झाली आहे...
गीत अतिशय सुंदर आहे खरंच... फार आवडले.
श्यामली, तुम्ही गायले आहे का हे? आवाज छान आहे हो तुमचा खूप...
maitreyee | 22 August, 2009 - 22:58
सगळ्या स्पर्धा एकदम इन्टरेस्टिंग अन कल्पक !! सुरुवात तर अगदी धडाक्यात झालीय!! संयोजक मंड़ळाचं अभिनंदन बर का
सशल | 22 August, 2009 - 23:07
सुरेख! मस्तच झालंय गणेशवंदन ..
महागुरु | 22 August, 2009 - 23:13
गणपती बाप्पा मोरया !!!!!!!
श्यामली सुरेख गणेशवंदना.
Rahulda | 22 August, 2009 - 23:14
गणपती बाप्पा मोरया!!!!!
गणेशवंदनेचे गीत अतिशय सुंदर आहे!
झकास सुरुवात...
मन एकदम प्रसन्न झाले...
Sachin_B | 22 August, 2009 - 23:16
सॉरी सॉरी, श्यामली यांनी गीत लिहिले आहे. सावनी शेंडे यांनी गायले आहे.
limbutimbu | 22 August, 2009 - 23:31
अरे व्वा, हे गाण श्यामलीने बनवल आहे का? मस्तच उत्कृष्ट शब्द, चाल, कोरस अन सावनी श्येन्डेचा आर्त आवाज
घरुन आल्यामुळे पहिल्यान्दा ऐकता आले
गणपतीबाप्पा मोरया
क्ष... | 22 August, 2009 - 23:33
मोरया म्हणा मोरया!
श्यामली गाणे मस्तच!
मिल्या | 22 August, 2009 - 23:33
गणपती बाप्पा मोरया!
सुरेख, प्रसन्न झालीये गणेशवंदना..
स्पर्धांची लयलूट आहे की.. धमाल येणार या गणेशोत्सवात! संयोजकांचे अभिनंदन!
शैलजा | 22 August, 2009 - 23:34
गणपतीबाप्पा मोरया!
सुरेख आहे गणेशवंदना!
HH | 22 August, 2009 - 23:45
गणपती बाप्पा मोरया!
उपास | 22 August, 2009 - 23:46
सकलमनांचा विकास येतो आज आपुल्या घरा...
गणपती बाप्पा मोरया!!
मृण्मयी | 23 August, 2009 - 00:09
गणपती बाप्पा मोरया!
गजानन | 23 August, 2009 - 00:30
गणप ऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ती बाप्पा मोरया!
श्यामली, गाणे एकदम मस्त आणि ते ऐकून, इथला थाट बघून लै मस्त वाटलं!
संयोजक अभिनंदन!
फारएण्ड | 23 August, 2009 - 00:31
गणपती बाप्पा मोरया!
चंपी | 23 August, 2009 - 00:48
गणप ऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ती बाप्पा मोरया!
मंगल मुर्ती ऽऽऽऽऽऽऽऽऽऽ मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!!
श्यामली, छान गणेशवन्दना, गीतही सुंदर झाले आहे.
पयलं नमन हो करितो वंदन.
पयलं नमन हो पयल नमन
ॐ नमस्ते गणपतये | त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि | त्वमेव केवलं कर्तासि |
वा सुंदरच !
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया !!!!!!!
श्यामली सुरेख गणेशवंदना.
गणपती बाप्पा मोरया !!!!!!!
श्यामली..... अतिसुंदर!
गणपती बाप्पा मोरया !!
छान.
गणपती बाप्पा मोरया !!!!!
गणपती बाप्पा मोरया
सुंदर सजावट !!गणपती बाप्पा मोरया !! गणेश वंदनेमुळे एकदम उत्सवी वातारवरणनिर्मिती झालीय!!
मस्त झालय गाणं.
गणपती बाप्पा मोरया.
गणपती बाप्पा मोरया!!!
सुंदर झालय गाणं, आवडलं.
गणपती बाप्पा मोरया!
गणेशवंदनेचे गीत अतिशय सुंदर आहे! ऐकून प्रसन्न वाटले एकदम!
अहा, सुरेख गाणे नि सुरेख प्रतिमा.
गणपती बाप्पा मोरया!!
सजावट सुरेख झाली आहे...
गीत अतिशय सुंदर आहे खरंच... फार आवडले.
श्यामली, तुम्ही गायले आहे का हे? आवाज छान आहे हो तुमचा खूप...
सगळ्या स्पर्धा एकदम इन्टरेस्टिंग अन कल्पक !! सुरुवात तर अगदी धडाक्यात झालीय!! संयोजक मंड़ळाचं अभिनंदन बर का
सुरेख! मस्तच झालंय गणेशवंदन ..
गणपती बाप्पा मोरया !!!!!!!
श्यामली सुरेख गणेशवंदना.
गणपती बाप्पा मोरया!!!!!
गणेशवंदनेचे गीत अतिशय सुंदर आहे!
झकास सुरुवात...
मन एकदम प्रसन्न झाले...
सॉरी सॉरी, श्यामली यांनी गीत लिहिले आहे. सावनी शेंडे यांनी गायले आहे.
अरे व्वा, हे गाण श्यामलीने बनवल आहे का? मस्तच
उत्कृष्ट शब्द, चाल, कोरस अन सावनी श्येन्डेचा आर्त आवाज 


घरुन आल्यामुळे पहिल्यान्दा ऐकता आले
गणपतीबाप्पा मोरया
मोरया म्हणा मोरया!
श्यामली गाणे मस्तच!
गणपती बाप्पा मोरया!
सुरेख, प्रसन्न झालीये गणेशवंदना..
स्पर्धांची लयलूट आहे की.. धमाल येणार या गणेशोत्सवात!
संयोजकांचे अभिनंदन!
गणपतीबाप्पा मोरया!
सुरेख आहे गणेशवंदना!
गणपती बाप्पा मोरया!
सकलमनांचा विकास येतो आज आपुल्या घरा...
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!
गणप ऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ती बाप्पा मोरया!
श्यामली, गाणे एकदम मस्त आणि ते ऐकून, इथला थाट बघून लै मस्त वाटलं!
संयोजक अभिनंदन!
गणपती बाप्पा मोरया!
गणप ऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ती बाप्पा मोरया!
मंगल मुर्ती ऽऽऽऽऽऽऽऽऽऽ मोरया!!
मोरया... मोरया....गणपती बाप्पा मोरया!