Submitted by स्निग्धा on 7 September, 2016 - 02:50
गणपती बाप्पा मोरया....
आमच्या बाप्पाने वाळे घातलेत बरं पायात आपल्या मनाने काही तरी जास्तीच कराचचं असत नेहमी........
यंदा चित्र रंगवायला खुप मज्जा आली - हे आर्याकडून
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा! हे बाप्पाचं नवीन रूप
व्वा! हे बाप्पाचं नवीन रूप खूपच छान आहे.
शाब्बास आर्या!
अरे व्वा , पहिली एन्ट्री आली
अरे व्वा , पहिली एन्ट्री आली .
मस्तच आर्या .
भारी आहे बाप्पा!!
भारी आहे बाप्पा!!
अरे व्वा, शाब्बास आर्या. छान
अरे व्वा,
शाब्बास आर्या. छान रंगवलय.
शाब्बास आर्या! मस्त रंगवलाय
शाब्बास आर्या! मस्त रंगवलाय
छान रंगवलय !
छान रंगवलय !
फारच छान
फारच छान
मस्त रंगवलं आहे
मस्त रंगवलं आहे
मस्त रंगवलय!
मस्त रंगवलय!
शाब्बास आर्या, छान रंगवलय.
शाब्बास आर्या, छान रंगवलय.
khup chan
khup chan
छान
छान
छान रंगवलय
छान रंगवलय
बाप्पा एकदम सुंदर...
बाप्पा एकदम सुंदर...
शाब्बास आर्या!
शाब्बास आर्या!
छान!!! शाब्बास आर्या.
छान!!! शाब्बास आर्या.
आर्या, झ्याक रंगवले दोन्ही
आर्या, झ्याक रंगवले दोन्ही बाप्पा.
मस्तच.
मस्तच.
सुंदर.
सुंदर.
गूड जॉब, आर्या!
गूड जॉब, आर्या!
नाईस वन! तोड्यांची आयडिया
नाईस वन! तोड्यांची आयडिया खासच.
शाब्बास आर्या ,छान रंगवलं
शाब्बास आर्या ,छान रंगवलं आहेस हा
आपल्या मनाने काही तरी जास्तीच कराचचं असत नेहमी >>>> कलाकाराचं लक्षण आहे हे
मस्त रंगवलंय, वाळे लंगोटला
मस्त रंगवलंय,
वाळे लंगोटला मॅचिंग आहेत
छान रंगवलं आहे.
छान रंगवलं आहे.
(No subject)