विळद घाट हा अहमदनगर च्या उत्तरेस नगरहून राहूरीला जाणार्या रस्त्यावर लागतो. या घाटाचे विषेश म्हणजे याला समांतर जाणारी पाईपलाईन ही दिसते. लोकांचा असा संशय आहे की ही पाईपलाईन आणि नगरमधील पाईपलाईन रोड यांचा काही तरी संबंध आहे.
विळद घाटामध्ये काही कॉलेज आणि इतर संस्था देखील आहेत.
भौ कोंचा फ्लायोवर? तिथे देहर्यापासून पुढे एक टोल बूथ होता, त्याचे टोल वाले लिहून दिलेल्या कालावधीपेक्षा कित्येक जास्त दिवस (की महिने/वर्ष) लोकांकडून टोल उकळत होते. लोकांना कळल्यावर एक दिवशी मोठ्या जमावानी टोलवाल्यांना धू धू धूतला. धूतला तर धूतला टोल नाकाच उध्वस्त केला. पार तिथल्या त्या बूथांच्या आत लागलेले गज लंपास करुन भंगारात विकले.
नगरात फ्लायोवर करायचा म्हणजे २-३ मंत्री लोकांच्या पुढच्या २-३ पिढ्यांना पुरेल येवढा पैसा लागतो. कोन देनार इतका पैसा? थोडक्यात नगरचा विकास करणे महा कठिण काम आहे.
मध्यंतरी व्हॉट्स अॅप वर जोक आला होता. नगर मध्ये बुलेटट्रेन आणायचा प्रस्ताव आमदारांनी साफ फेटाळून लावला! का? तर म्हने गाडी फुल्ल पॅक असनार तर मावा कसा थुकायचा?नै जमनार!
कोणकोणते समुद्र करायचे विचार होते बरे? तसंही भारताच्या कोकण किनाऱ्यावर एकापेक्षा जास्त समुद्र आहेत असा संशय घ्यायला वाव निर्माण झालाय. किनारपट्टीवर समुद्र (तो पण एकापेक्षा जास्त) आणि घाटात एकपण समुद्र नाय हा अन्याय आहे. वेगळ्या विळद घाटाची मागणी झाली होती त्याचे पुढे काय झाले?
नागपूर ते हिंगणघाट मार्गावर समुद्रगाव लागते, तिथे समुद्र होता काय याचे उत्खनन झालेच पायजेलय. त्याच रस्त्यावर डोंगर नाही पण डोंगर गाव आहे. ( नो जोक्स हा. खरीच ही गावे आहेत. )
पंप्र मोदी काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाला पंधरा लाख देणार होते त्याचे काय झाले ? >>>> तुम्हांला काय करायचय ? अ.सं.पु/बांना देणार नव्हते ते! अमेरिकेत बसून अशी पोलिसगिरी करणं बंद करा.. भारतातले प्रॉब्लेम्स तुम्हांला कळणार नाहीत!!
पंप्र मोदी काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाला पंधरा लाख देणार होते त्याचे काय झाले ? >>>> तुम्हाला द्यायला तुम्ही काय सोनियांचे जावई आहात का ? अधिक मास म्हणुन तुम्हाला १५ लाख द्यावेत ?
विळद घाट हा अहमदनगर च्या

गुगल बाबांच्या मते त्याचे स्थानः
https://www.google.com/maps/place/Vilad+Ghat,+Pimpalgaon+Malvi,+Maharash...@19.1765485,74.696019,15z/data=!3m1!4b1!4m2!3m1!1s0x3bdcbbe05e1355fb:0x1fb4e122632403d
विळद घाटाबद्दल धागा? दोले
विळद घाटाबद्दल धागा? दोले पानाव्ले
तिकडे समुद्र नाय आधीच सांगून
तिकडे समुद्र नाय आधीच सांगून ठेवते. कोरड्या पडलेल्या नद्या हैत फक्त.
तिकडे समुद्र करायचा विचार
तिकडे समुद्र करायचा विचार होता अशी अफवा उडत उडत कानावर आली होती पण बजेट नव्हते म्हणे. फ्लायओव्हर वर खुप खर्च झाला !
भौ कोंचा फ्लायोवर? तिथे
भौ कोंचा फ्लायोवर? तिथे देहर्यापासून पुढे एक टोल बूथ होता, त्याचे टोल वाले लिहून दिलेल्या कालावधीपेक्षा कित्येक जास्त दिवस (की महिने/वर्ष) लोकांकडून टोल उकळत होते. लोकांना कळल्यावर एक दिवशी मोठ्या जमावानी टोलवाल्यांना धू धू धूतला. धूतला तर धूतला टोल नाकाच उध्वस्त केला. पार तिथल्या त्या बूथांच्या आत लागलेले गज लंपास करुन भंगारात विकले.
नगरात फ्लायोवर करायचा म्हणजे २-३ मंत्री लोकांच्या पुढच्या २-३ पिढ्यांना पुरेल येवढा पैसा लागतो. कोन देनार इतका पैसा? थोडक्यात नगरचा विकास करणे महा कठिण काम आहे.
मध्यंतरी व्हॉट्स अॅप वर जोक आला होता. नगर मध्ये बुलेटट्रेन आणायचा प्रस्ताव आमदारांनी साफ फेटाळून लावला! का? तर म्हने गाडी फुल्ल पॅक असनार तर मावा कसा थुकायचा?नै जमनार!
बुवा तोच तो देहर्याचा
बुवा तोच तो देहर्याचा ऊड्डाणपूल ओ - रेल्वे फाटक होते ना पूर्वी.
कोणकोणते समुद्र करायचे विचार
कोणकोणते समुद्र करायचे विचार होते बरे? तसंही भारताच्या कोकण किनाऱ्यावर एकापेक्षा जास्त समुद्र आहेत असा संशय घ्यायला वाव निर्माण झालाय. किनारपट्टीवर समुद्र (तो पण एकापेक्षा जास्त) आणि घाटात एकपण समुद्र नाय हा अन्याय आहे. वेगळ्या विळद घाटाची मागणी झाली होती त्याचे पुढे काय झाले?
मामी, नगरपासून विळद घाटाला
मामी, नगरपासून विळद घाटाला कोणी विलग करू शकणार नाही! पाट वाहतील रक्ताचे
त्या टोलबुथापासून जाताना
त्या टोलबुथापासून जाताना लाइट्स फ्लॅश केले आणि साहेबांची गाडी आहे असं सांगितलं की टोल मागत नसत. चांगली मोठी पांढरी गाडी हवी मात्र
नगरमध्ये साहेबच फार ! उगीच
नगरमध्ये साहेबच फार ! उगीच नाय सहकाराचा जिल्हा आहे
चांद बीबीची कबर विळद घाटात
चांद बीबीची कबर विळद घाटात आहे ?
नागपूर ते हिंगणघाट मार्गावर
नागपूर ते हिंगणघाट मार्गावर समुद्रगाव लागते, तिथे समुद्र होता काय याचे उत्खनन झालेच पायजेलय. त्याच रस्त्यावर डोंगर नाही पण डोंगर गाव आहे. ( नो जोक्स हा. खरीच ही गावे आहेत. )
डोंगर गाव का डोंगरगण? विळद
डोंगर गाव का डोंगरगण? विळद जवळ डोंगरगण आहे ना?
तसंही भारताच्या कोकण
तसंही भारताच्या कोकण किनाऱ्यावर एकापेक्षा जास्त समुद्र आहेत असा संशय घ्यायला वाव निर्माण झालाय >>
त्यावर पण संशोधन व्हायला हवेय
त्यावर पण संशोधन व्हायला हवेय !
विळद घाटावरून आठवले, पंप्र
विळद घाटावरून आठवले, पंप्र मोदी काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाला पंधरा लाख देणार होते त्याचे काय झाले ?
विकु, तुम्हाला धागा नेमका
विकु, तुम्हाला धागा नेमका कुठे घेऊन जायचाय?
हा घाट लागतो का? असल्यास
हा घाट लागतो का? असल्यास कुठे? जवळपास आलेपाक मिळतो का, का घरून घेऊन जावा. साधारण किती न्यावा? वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. !!!
धागा विळद घाटासंदर्भात आहे
धागा विळद घाटासंदर्भात आहे तरी त्याबाबतीतच प्रश्न विचारावेत उगीच विळद घाटाच्या धाग्याला हायजॅक करू नये
ओके. पोइंट नोटेड. विळद
ओके. पोइंट नोटेड. विळद घाटासहित वेगळा विदर्भ झालाच पाहिजे.
पंप्र मोदी काळा पैसा भारतात
पंप्र मोदी काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाला पंधरा लाख देणार होते त्याचे काय झाले ? >>>> तुम्हांला काय करायचय ? अ.सं.पु/बांना देणार नव्हते ते! अमेरिकेत बसून अशी पोलिसगिरी करणं बंद करा.. भारतातले प्रॉब्लेम्स तुम्हांला कळणार नाहीत!!
(आता फक्त एकच विषय राहिला आणायचा.. )
राहिलेला विषय मी आणू का ??
राहिलेला विषय मी आणू का ??
आता विषय निघालाच आहे तर
आता विषय निघालाच आहे तर विचारून घेते मला एक चांगली विळी घ्यायची आहे. कुठुन घेऊ?
>> भारतातले प्रॉब्लेम्स
>> भारतातले प्रॉब्लेम्स तुम्हांला कळणार नाहीत!!
पराग, ये तुम एक एन आर आय की हैसियत से बोल रहे हो या सिर्फ आय की हैसियत से?
अमितव, आलेपाक नगरश्टँड वर
अमितव, आलेपाक नगरश्टँड वर मिळाला तर घेऊन ठेवावा. उगीच घाटात आल्यावर आठवण करू नये
आता त्या विदर्भाचे साहेबांना सांगा.
पंप्र मोदी काळा पैसा भारतात
पंप्र मोदी काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाला पंधरा लाख देणार होते त्याचे काय झाले ? >>>> तुम्हाला द्यायला तुम्ही काय सोनियांचे जावई आहात का ? अधिक मास म्हणुन तुम्हाला १५ लाख द्यावेत ?
मामी, विळद घाटात किती घाट
मामी, विळद घाटात किती घाट आहेत ते सांग आधी. मग मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन.
विळद घाटाबद्दल बाफं असताना
विळद घाटाबद्दल बाफं असताना विळी कुठून घेऊ असे प्रश्न विचारणार्यांची अळीमिळीगुपचिळी बसवायला मला वाटतं पुणेकरांना बोलवावं. नगरची लोकं डायरेक हाथापाईवर उतरतात!
अधिक मास म्हणुन तुम्हाला १५ लाख द्यावेत ? हाहा>>>> त्यांना अजिबात आधिक मास वगैरे नाहीये हं श्री. अगदी तोळामासा तब्बेत आहे त्यांची. देऊन टाका पंधरा!
आलेपाक असला राष्ट्रविरोधी
आलेपाक असला राष्ट्रविरोधी पदार्थ नगरश्टँड वर का विकतात????
मराठीचा तास चालू असल्यासारखं
मराठीचा तास चालू असल्यासारखं वाटत आहे ..
>> विळद घाटात किती घाट आहेत
"माय डिअर, डिअर इज डिअर " ह्या लेसन ची आठवण झाली ..
Pages