Submitted by mansmi18 on 18 April, 2014 - 00:33
स्टार वर्ल्ड वर लवकरच "हाउस" ही मालिका सुरु होत आहे. जॉन्स हॉपकिन्स मधे शिक्षित डॉ. ग्रेगरी हाउस या अत्यंत बुद्धीमान पण विक्षिप्त डॉक्टर आणि त्याची टीम यांच्या या कथा आहेत. त्याला "मेडिकल शेरलॉक होम्स" असेही म्हणतात. काहीशी विनोदी, काहीशी गंभीर आणी बर्याच वेळा अंतर्मुखही करायला लावणारी ही मालिका..
तारीख सांगत नाही आहेत पण मोस्टली मे मधे कधीतरी सुरु होइल.
नक्की पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवा सीझन आहे का काही? कारण
नवा सीझन आहे का काही? कारण आधीचे सगळे पाहून झालेत.
अरे वा! सुरुवातीला काही
अरे वा! सुरुवातीला काही एपिसोडस तरी नक्की बघेन. ( टी.व्ही.वर नवीन काहीतरी हवंच होतं मला बघायला..)
हाऊस, सर्व ८ सीझन्स
हाऊस, सर्व ८ सीझन्स
आज पासुन स्टार वर्ल्ड वर
आज पासुन स्टार वर्ल्ड वर ...नक्की पहा..
kiti vajata? roj aste ka?
kiti vajata? roj aste ka?
मी काल याचा पहिला भाग पाहिला.
मी काल याचा पहिला भाग पाहिला. चांगली वाटतेय मालिका.
आता एफ एक्स वर सुरु झाली.
आता एफ एक्स वर सुरु झाली. रात्री १०:०० वा.
but they are showing old
but they are showing old episodes......
हो मंदार.. रीरन्सच..आणि
हो मंदार.. रीरन्सच..आणि नेटवरही आहे. पण पुन्हा पुन्हा पाहण्यासारखी आहे.
हाऊस...मी मरते बघायला. आता
हाऊस...मी मरते बघायला.
आता टॉरेंट वरुन सर्व सीझन्स परत पाहते वेळ मिळेल तसे.टिव्ही वर फक्त कार्टून्स १ तास लागतात किंवा तो बंद घरात बंद असतो त्यामुळे नो चान्स.
एका पायाने लंगडत असून इतकं अपिलिंग आणि मॅग्नेटिक कॅरेक्टर हे पहिलंच आहे.तो खूप निगेटिव्ह आहे पण शेवटी तो आवडतोच. आय अॅम इन लव्ह
धन्यवाद माहितीबद्दल
धन्यवाद माहितीबद्दल mansmi18.
FX वर पाहिन आता.
हाउस इज हाउस!!! काल त्या
हाउस इज हाउस!!!
काल त्या हरामखोर एडवर्ड वोगलर ला घालवला कड़ी ने!! लोकांना तो तुसड़ा वाटतो पण त्याला दांभिकता टॉलरेट होत नाही, पाय जायबंदी होण्याची कथा तर लैच स्पर्शी आहे! हाउस इज हाउस
एडवर्ड वोगलर वाले सगळेच भाग
एडवर्ड वोगलर वाले सगळेच भाग जबरदस्त आहेत, त्याला बघून भारतातले अनेक राजकारणी आठवतात.
त्याहुन जास्त तो डिटेक्टिव
त्याहुन जास्त तो डिटेक्टिव ट्रीटर वाला ट्रेल