Submitted by Adm on 22 August, 2013 - 07:30
वर्षातली शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा युएस ओपन सोमवार दिनांक २६ ऑगस्ट पासून सुरु होते आहे.
त्याबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.
स्पर्धेची वेबसाईट :
http://www.usopen.org/index.htm
बाकी सगळं नंतर लिहीन...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो .. ४थ राउंड मध्ये
हो .. ४थ राउंड मध्ये ..
ज्योको चा मला भरवसा वाटत नाही .. म्हणजे मरेला हरवेल की नाही ह्याबद्दल ..
ह्या वेळेस हरवेल. मरे पेक्षा
ह्या वेळेस हरवेल. मरे पेक्षा जोको बरा वाटतोय.
गो स्टॅन! बा.म. लेख वाचला.
गो स्टॅन!
बा.म. लेख वाचला.
नदाल किती छान खेळला काल.
नदाल किती छान खेळला काल. त्याची आणि जोकोची अटीतटीची फायनल असु शकते.
नादाल जबरदस्त फॉर्म मध्ये
नादाल जबरदस्त फॉर्म मध्ये वाटतो आहे .. तो जिंकणार बहुतेक ह्यावेळी ..
गो पेस आणि स्टेपानेक! गुड
गो पेस आणि स्टेपानेक! गुड जॉब!
मरे बाबांनां काय झालं?
मरे बाबांनां काय झालं?
स्टॅन डेंजर असतो कधीकधी.
स्टॅन डेंजर असतो कधीकधी. जोकोला एकदा असंच केलं त्याने..अलिकडंच. पण जोको कसाबसा जिंकला.
हो ना. जाईल बहुदा. ४-६ ३-६
हो ना. जाईल बहुदा. ४-६ ३-६ १-३.
मरे स्ट्रेट सेट मध्ये बाहेर
मरे स्ट्रेट सेट मध्ये बाहेर जाणार असं दिसतंय..
मरे काल रात्री खेळला आणि लगेच
मरे काल रात्री खेळला आणि लगेच परत आज. वावाला एक पुर्ण दिवास मिळाला विश्रान्तिसाठी.
काल नाही हो, परवा. काल राफा
काल नाही हो, परवा. काल राफा खेळला.
ब्रायन बंधु हारले म्हणुन वाईट
ब्रायन बंधु हारले म्हणुन वाईट वाटतय. मला आवडतात ते.
अरे हो लोला. मग दुसरं काय
अरे हो लोला. मग दुसरं काय कारण देउ
>>मरे बाबांनां काय झालं? मरत
>>मरे बाबांनां काय झालं?
मरत मरत खेळतोय...४-६, ३-६, २-५ ...आटपेल आता...;)
आटोपला. सशल, जोकोचे एक टेंशन
आटोपला.
सशल, जोकोचे एक टेंशन गेले.
पेस आणि स्टेपनेक जिंकले !
पेस आणि स्टेपनेक जिंकले ! भारी.. आता चॉम्प व्हा म्हणं..
मरे.. अरेरे.. संपलं का काय अवसान इतक्यात ?
विल्यम्स भगिनींनी इर्रानी/विंची ह्या अव्वल जोडीला हरवलं.. त्या जिंकतील आता बहूतेक..
आज सेरेनाच्या लागोपाठ एकेरी आणि दुहेरीच्या मॅचेस.. आणि मधे सुटेबल रेस्ट म्हणे.. मग सेरेनाची पहिली सेमी ठेऊन अझारेंकाची दुसरी ठेवायला काय झालेलं. ! वेळापत्रक कसं काय ठरवतात काय माहित..
<आज सेरेनाच्या लागोपाठ एकेरी
<आज सेरेनाच्या लागोपाठ एकेरी आणि दुहेरीच्या मॅचेस> आफ्टर सुटेबल रेस्ट आहे म्हणे.
हो तेच लिहिलय ना वर... बा.म.
हो तेच लिहिलय ना वर...
बा.म. लेख छान.
ओह. नीट वाचले नव्हते
ओह. नीट वाचले नव्हते
स्टॅन ऑन फायर की !!!
स्टॅन ऑन फायर की !!!
स्टॅन इज द (आदर) मॅन! पण काय
स्टॅन इज द (आदर) मॅन!
पण काय मजा येईना अजून..
तगडे आणि अॅक्युरेट शॉट आहेत
तगडे आणि अॅक्युरेट शॉट आहेत वावरिंकाचे. मी पहिल्यांदाच पाहतोय त्याची म्याच.
काही खरं नाही जोकोचे आज.
वावरींका जबरी खेळला... एकदम
वावरींका जबरी खेळला... एकदम त्याच्या Tatooसारखा..“Ever tried. Ever failed. No matter. Try again. Fail again. Fail Better.”
त्याच्या पायाला काही झालं नसतं तर नक्कीच हरवलं असतं त्याने जोकोला....
कालचा जोको आणि परवाची अझारेंका बघुन बहुतेक या वर्षी सेरेना आणि नदाल जिंकतील...
वावरींका मस्त खेळला
वावरींका मस्त खेळला ...
सर्विस वर मेहनत घ्यायला पाहिजे त्याला..
२१ मिन चाललेला गेम तर जबर्याच होता..
पेसला विजेतेपद !! जबरी आहे तो
पेसला विजेतेपद !! जबरी आहे तो !
सेरेना अझारेंका पण भारी झालेली दिसत्ये..
आजची पण चांगली होईल!
राफाचा (आणि रेसेनाचा पण)
राफाचा (आणि रेसेनाचा पण) बेस्ट हार्डकोर्ट सिझन !!
दोघांनीही वर्षात दोन ग्रँडस्लॅम मिळवली..
गेल्या अनेक स्लॅम्स पैकी ही पहिलीच असेल ज्यातली एकही मॅच ई पूर्ण पाहिली नाही
लेडिज फायनल काल रात्री
लेडिज फायनल काल रात्री रेकॉर्डेड पाहिली. रिझल्ट आधी कळलेला नसल्यामुळे 'लाईव्ह'प्रमाणेच अनुभवता आली.
एच.डी.वर मॅचेस अफाट वाटतात पहायला. क्लॅरिटीच्या दृष्टीने.
आज रात्री पुरुषांची फायनल तशीच पहायचा प्लॅन केला होता. पण त्याआधीच इथे आले आणि राफा जिंकल्याचं कळलं
एक जरा अवांतर विचारायचं होतं -
मॅचेस चालू असताना चेअर-अम्पायरच्या टॉवर-खुर्चीच्या शेजारी एका साध्या खुर्चीवर अजून एक बाई बसलेली असायची. तिच्या हातात काळं, लंबुळकं काहीतरी यंत्र असायचं. बहुतेक स्पीड-गन. बॉल जिकडे जाईल तिकडे ती हातानं ते यंत्र वळवायची. बॉल डेड होईपर्यंत बॉलला फॉलो करायची. मला प्रश्न पडला, की ते बॉलचा वेग मापायचं यंत्र किंवा तत्सम काही असलं, तरीही अजूनही ते मॅन्युअली करण्याची गरज का भासावी?
शिवाय हे करणारी अशी व्यक्ती कोर्टच्या शेजारी बसलेली याआधीतरी मला कधी दिसली नव्हती.
बाकी, यावेळी महिला खेळाडूंच्या वेशभूषेत ग्रे-पिंक कॉम्बिनेशनचा भलताच प्रादुर्भाव झालेला होता.
आणि एकंदरच, खेळाडूंच्या बुटांच्या रंगात लाल रंगानं दमदार एण्ट्री मारलेली दिसली.
Pages