नमस्कार मंडळी!
इथे बरीच निसर्गप्रेमी मंडळी पाहीली तसेच छायाचित्रणाची आवड असलेली मंडळीही बरीच आहेत. बंगलोर येथील लाल बाग बोटॅनिकल गार्डन मध्ये दरवर्षी साधारण २६ जानेवारीच्या आसपास एक भव्य फ्लॉवर शो आयोजित होतो. त्या प्रदर्शनातील विविध फुला-फळांची मांडणी केवळ अप्रतिम असते. ही छायाचित्रं फक्त एक तुटपुंजा प्रयत्न आहे ते सौंदर्य साठवून घेण्याचा. मी काही उत्तम छायाचित्रकार वगैरे नाही. जर चुकुन छायाचित्रे चांगली आली असतील तर ती फक्त आणि फक्त कॅमेरॅची करामत आहे आणि सहाजिकच प्रदर्शनात मांडलेल्या सुंदर फुलांची. १०० च्या वर फोटो आहेत. फक्त निवडून टाकले तरी ८० च्या खाली जाणार नाहीत. म्हणून तीन-चार भागात विभागणी करते आहे. त्यातील हा पहिला भाग.
(पिकासा वेब मधून प्रकाशचित्रं चढवण्यासाठी जिप्सी यांची खूप मोलाची मदत झाली. तसेच जागूताई, दिनेशदा आणि रूनी पॉटर यांचीही मदत झाली. या सर्वांचे मनःपूर्वक आभार.)
भाग दुसरा: http://www.maayboli.com/node/31236
भाग तिसरा: http://www.maayboli.com/node/31266
या धाग्यातील फुलांचे कोलाज
---------------------------------------------------------------------
(१)
---------------------------------------------
(२)
------------------------------------------------
(३)
-------------------------------------------------------
(४)
-------------------------------------------------------
(५)
-----------------------------------------------------------
(६)
-----------------------------------------------------------------------
(७)
--------------------------------------------------
(८) हळद कुंकू
-----------------------------------------------------
(९)
--------------------------------------------------------
(१०)
-----------------------------------------------------------
(११)
--------------------------------------------------------
(१२)
---------------------------------------------------------
(१३)
-------------------------------------------------------------
(१४)
-------------------------------------------------------------
(१५)
---------------------------------------------------------------
(१६)
-----------------------------------------------------------
(१७)
अहो मी धागा 'घरची बाग' गृप
अहो मी धागा 'घरची बाग' गृप मधे उघडलाय त्याविषयी गमतीत म्हणतेय.
हा फ्लॉवर शो १५ ऑगस्ट ला पण असतो. प्रकाश काळेल की आणखी कोणी आधी पण त्यातली प्रचित्रे दिली होती इथे.
मवा, तसं पहायला गेलं तर "हे
मवा, तसं पहायला गेलं तर "हे विश्वची माझे घर" त्यामुळे विश्वातील सर्व बागा ह्या आपल्या घरातीलच बागा आहेत. नाही कां?
सेनापती, जरूर या. आपण नक्की
सेनापती, जरूर या. आपण नक्की भेटू......शक्य झालंच तर बरोबरच लालबाग बोटॅनिकलची मोहीम फत्ते करू. सौ सेनपती पण येतील ना!!
मवा, बहुधा मी घरची बाग या
मवा, बहुधा मी घरची बाग या गटातील धाग्यावर असताना हा नविन धागा उघडला म्हणून कदाचित तो त्या गटात गेलेला दिसतोय. निसर्ग गप्पा हा गट दिसला नाही मला. प्रकाशचित्रे असंच नइवडलं होतं.
अहो मी विनोद म्हणून ते लिहीलं
अहो मी विनोद म्हणून ते लिहीलं होतं. अॅडमिन करतील दुरुस्त तुम्ही विनंती केलीत तर. असो.
अगं... मी लालबाग बोटॅनिकल
अगं... मी लालबाग बोटॅनिकल साठीच सौ. सेनापतींसह यायचे म्हणतोय...
मवा, अॅडमिनला विनंती केली
मवा, अॅडमिनला विनंती केली आहे. धन्यवाद.
व्वा! शांतीसुधा, आता मस्त
व्वा! शांतीसुधा, आता मस्त दिसतायत फुल. धन्यवाद.
सगळ्यांना धन्यवाद. पुढील भाग
सगळ्यांना धन्यवाद. पुढील भाग येतच आहेत.
व्वा! शांतीसुधा.....सुंदर
व्वा! शांतीसुधा.....सुंदर फोटो!
धन्यवाद मानुषी. याचे अजुन दोन
धन्यवाद मानुषी. याचे अजुन दोन भाग टाकले आहेत. त्याच्या लिंक्स वर आहेतच. तीसरा भाग नुकताच टाकला आहे.
तिन्ही भाग बघितले . सुंदर
तिन्ही भाग बघितले . सुंदर फोटो
सुंदर फुले, सुंदर फोटो. हा
सुंदर फुले, सुंदर फोटो.
हा भाग बघण्यासाठी "घरची बाग" याचे आधी सदस्यत्व घ्यावे लागतंय - यामुळे बर्याच जणांना हे फोटो पहाता येणार नाही असं वाटतंय.....
वा वा मस्त फुले शांती
वा वा मस्त फुले शांती
सुजा, शाशांक आणि अनघा_मीरा
सुजा, शाशांक आणि अनघा_मीरा धन्यवाद! मी हा धागा घरची बाग या गटातून काढून गुलमोहर मध्ये टाकायला सांगीतला आहे. बघुया कधी बदल होतोय ते.
अपर्णा खूप सुरेख आहेत फुलांचे
अपर्णा खूप सुरेख आहेत फुलांचे फोटो!!!
धन्यवाद तन्वी!
धन्यवाद तन्वी!
आता हा धागा सार्वजनिक
आता हा धागा सार्वजनिक केल्यामुळे सगळ्यांना दिसतोय. तेव्ह ज्यांनी ज्यांनी या आधी हे फोटो पाहिले नाहीत त्यांना ते पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.