Submitted by गिरिश सावंत on 5 July, 2011 - 05:15
कोकणात हे दिवस भातशेतीचे ...
विस्तिर्ण शिवारात सर्वत्र चिखल केला जातो..त्या चिखलात भातची १५ ते २० दिवस वाढलेली रोपे
(तरवा) लावली जातात..
यालाच तरवा लावणे म्हणतात..धो धो पडणारा पाऊस ..शेतात साठलेले पाणी..ढोपरापर्यंत केलेला चिखल..त्यात रंगणारा
कोकणच्या लाल मतितला "लावणी महोत्सव" !
तरव्याच्या अशा जुड्या बांधल्या मग वाहतुक सहज होते..
शेतात वाढलेला तरवा... आणि शेतकर्याला क्षणभर विश्रांती घेण्यासाठीची खुर्ची !
चिखलात खेळायची मजा कोण सोडेल!!!!!!!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्तचं.
मस्तचं.
सही!!!!!!!!!!!
सही!!!!!!!!!!!
कोकणच्या लाल मतितला "लावणी
कोकणच्या लाल मतितला "लावणी महोत्सव" ! >> वा सावंतांनु.. काय मस्त नाव दिलास.. आवडला.. नि फोटो तर आहाहा. !१ ला नि ४ था खासच !!
जबरी नाव....
जबरी नाव....
अफाट फोटो आहेत. आवडले !
अफाट फोटो आहेत. आवडले !
व्वा खरच जबरी फोटु
व्वा खरच जबरी फोटु
लावणी महोत्सव म्हणल्यावर मला
लावणी महोत्सव म्हणल्यावर मला उगिचच वाटलं होतं की नऊवारीतल्या नटलेल्या बायांचे फोटो काढलेत का काय
इथे येऊन पाहिलं तर भातलावणी...
पण फोटो छान आहेत.
मस्त.
मस्त.
जॉब ओपनिंग आहे का इथे, त्या
जॉब ओपनिंग आहे का इथे, त्या बायांबरोबर? किती लकी आहेत त्या बायका, मस्त मोकळ्या वातावरणात, हिरव्यागार शेतात काम करताहेत. मी तर माझ्या या अमेरिकन कंपनीला लाथ मारुन, AC मधुन बाहेर पडुन शेतात काम करायला उत्सुक आहे.
मनिमाऊ.. चिखलाचा स्पर्श काय
मनिमाऊ..
चिखलाचा स्पर्श काय वर्णावा !...
मस्त फोटो, चपखल शीर्षक
मस्त फोटो, चपखल शीर्षक
सावतांनू लईच झ्याक अदाकारी
सावतांनू लईच झ्याक अदाकारी पेश केलीत.
शेतात वाढलेला तरवा... >>> मे महिन्यात शेत जमिनीत जो जाळ पेटवतात त्याला मी तरवा समजायचो.
चालेल, चालेल. स्वच्छ आहे तो
चालेल, चालेल. स्वच्छ आहे तो पर्यंत चिखलाची घाण नाही वाटणार.
दिवसभर artificial lights च्या झगमगाटाने थकुन जाते नजर. त्या हिरव्या रंगाने, चित्रात बघुनही डोळे काय शांत झाले. प्रत्यक्षात काय स्वर्ग असेल. आणि ताजी स्वच्छ गार हवा. Heaven !!
मस्त फोटो आहेत सगळेच. आवडले.
मस्त फोटो आहेत सगळेच. आवडले.
दक्षे. अगदी अगदी.
सावंतानु.. ह्या एकदम बरा
सावंतानु.. ह्या एकदम बरा केलात.. तरवाचे फोटो डकवले ते.. मस्तच फोटूज !! एकापेक्षा एक !! नि शिर्षक तर सह्हीच
दक्स. मी पण लावण्यवतींच्याच
दक्स.
मी पण लावण्यवतींच्याच अपेक्षेने आलो खरं तर.. असु दे काहि हरकत नाहि, अशिही एक लावणी..
फोटो सुरेख..
शीर्षक आणि फोटो दोन्ही
शीर्षक आणि फोटो दोन्ही आवडले.
लावली जाते ती लावणी, ओवली जाते ती ओवी..
जबराट लावणी गावाकडे चला....
जबराट लावणी गावाकडे चला....
मस्तच..
मस्तच..:)
द्क्षु मलाही तुझ्यासारखच वाटल
द्क्षु मलाही तुझ्यासारखच वाटल ग....
पण हे ही भन्नाट्च......
सावरी
गिरिश, सुंदर प्रचि... पण
गिरिश, सुंदर प्रचि...:-)
पण प्रचि कोकणातले वाटत नाहीत... नेहमी डोळयाला दिसणारी नारळाची झाडे दिसत नाहीत...
सुरेख, पहिला फोटो खूप आवडला.
सुरेख, पहिला फोटो खूप आवडला.
गिरिश, मस्त शिर्षक आणि फोटो.
गिरिश, मस्त शिर्षक आणि फोटो. अस वाटल पटकन त्या चिखलात उतरून तरवा लावावा. किती वर्षे झाली अस दृश्य पाहून. कोणतं गाव आहे हे?
पण प्रचि कोकणातले वाटत नाहीत... नेहमी डोळयाला दिसणारी नारळाची झाडे दिसत नाहीत...>>>>>गिरीविहार, शेताच्या बांधावर तुम्हाला कोठून दिसणार माडाची झाडे?
वा! त्या हिरव्यागार पाचू
वा! त्या हिरव्यागार पाचू रंगाने नजर शांत झाली एकदम! मस्त फोटोज!
<<लावणी महोत्सव म्हणल्यावर
<<लावणी महोत्सव म्हणल्यावर मला उगिचच वाटलं होतं की नऊवारीतल्या नटलेल्या बायांचे फोटो काढलेत का काय >> मलाही तेच वाटले
पण हाही महोत्सव फार आवडला मस्त हिरवागार
सावंतानु लावणी फक्कड रंगलीया
सावंतानु लावणी फक्कड रंगलीया हिरव्या रंगात.
जियो.
...>>>>>गिरीविहार, शेताच्या
...>>>>>गिरीविहार, शेताच्या बांधावर तुम्हाला कोठून दिसणार माडाची झाडे? बांधावर नाही, पार्श्वभुमीवर...
सुंदर!!! त्या हिरव्यागार पाचू
सुंदर!!!
त्या हिरव्यागार पाचू रंगाने नजर शांत झाली एकदम! <<< अगदी अगदी मस्त फ्रेश वाटलं बघुन.
मस्त फोटोज. फक्कड लावणी.
मस्त फोटोज. फक्कड लावणी.
गिरीविहार, शेताच्या बांधावर
गिरीविहार, शेताच्या बांधावर तुम्हाला कोठून दिसणार माडाची झाडे? बांधावर नाही, पार्श्वभुमीवर.,,,,,,,,,,,,
अहो राव, कोकणात जळी स्थळी माड नाहीत...
Pages