जीएस यांचे रंगीबेरंगी पान

साध्वीचा मानवी हक्क...

साध्वी प्रज्ञा दोषी आहेत की नाही हे ठरवणे कायद्याचे काम आहे. पण त्यांना त्या हिंदू असल्या तरीही मानवी हक्क मिळाले पाहिजेत अशी अपेक्षा करणेही सोनियाराज्यात व्यर्थ आहे... शक्य झाल्यास पुढील ऍफिडेविट वाचा..

द व्हाईट टायगर आणि बुकर !!

एखादे पुस्तक, जे एरवी विकत घेतले नसते, ते त्याला पुरस्कार मिळाल्यावर आवर्जुन घेणारे काही लोक असतात. आणि मग ते वाचणारेही काही असतात. असा सध्या 'द व्हाईट टायगर' चा खप वाढला आहे, आणि मीही त्याला एकाने हातभार लावला आहे.

कैलासगड

रविवार, १५ जून २००८. हरिश्चंद्रगड, जिवधन नाणेघाट वगैरे गेले दोन तीन ट्रेक म्हणजे मागे जाउन आलो त्याच स्थळांची उजळणी होते, पण या रविवारी कुठल्यातरी नव्या ठिकाणी जावे असे मनात होते.

द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ

चेतन भगतच्या या नव्या पुस्तकाची क्रॉसवर्डमध्ये मोठी चळत पाहिली, त्याची आधीची दोन्ही पुस्तक वाचली होती, फार खास नसली तरी फाईव्ह पॉईंट समवन टीपी म्हणून ठीक वाटल होत. वन नाईट ऍट कॉल सेंटरही नावीन्य म्हणून ठीक, अर्थात शेवटचा अचाट आणि अतर्क्य भाग सोडला तर..

चळतीतून एक पुस्तक सहज उचलल, किंमत पंच्याण्णव रुपये फक्त. 'सो चीप !!!!' ही माझी पहिली प्रतिक्रिया होती, किंमत वाचल्यावर आणि मग पुस्तक वाचल्यावरही.

शिवजयंतीच्या शुभेच्छा.

शिवकालीन महाकवी भूषणनी लिहून ठेवले आहे...

कासी की कला जाती
मथुरा मसिद होती
सिवाजी ना होतो
तो सुन्नती होत सबकी

नंतर काशी आणि मथुरा तर भ्रष्ट झालीच, पुढचेही व्हाय्चे नसेल तर पुन्हा एखादा शिवाजीच जन्माला यायला हवा.