सदस्य प्रवेश |
आमच्याकडचा गणपतीगणेशोत्सव भारताबाहेर पसरतोयतुम्हा सर्वाना सा॑गण्यात आन॑द होतोय कि आम्ही मिल्टन किन्स (ल॑डन पासून साधारण ७० किलोमिटर उत्तरेकडे) मधील मराठी लोका॑नी गणेशोत्सव, तो पण १० दिवस साजरा केला. रोज सकाळी व स॑ध्याकाळी सामूहिक आरती. मंगलमूर्ति मोरया!माझ्या सुंदर आणि सोबीत गोव्यात, फिलाडेल्फिया गणेशोत्सव २००७फिलाडेल्फीया सार्वजनिक गणेशोत्सव २००७ ची सजावट. मूषक रथात विराजमान झालेला गणपती. गणपती आले रशियाला!!!!!समाधिसंस्थं हृदि योगिनां यं प्रकाशरुपेण विभातमेतम ||
27 सप्टेंबर, 2007 - 16:16 chinya1985
कोलंबस, इंडियाना मधील सार्वजनिक गणेशोत्सवकोलंबस, इंडियाना मधील सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे तिसरे वर्ष. सगळ्या गावाचा हा गणपती. ३०० हून अधिक भक्त मंडळी रोजच्या आरतीला ५ दिवस आवर्जून हजेरी लावतात.
25 सप्टेंबर, 2007 - 10:51 ameyadeshpande
सिंगापूर मधील गणपतीची मुर्ती.. खास देशातून आणलेली..सिंगापूर महाराष्ट्र मंडळानी बसविलेल्या गणेशाची मुर्ती...
25 सप्टेंबर, 2007 - 06:02 bee
मखरआयटीगर्ल........... इथे बघ लेखकांसाठी काहीतरी..दरवर्षी प्रमाणे सिंगापूरमधे ह्या वर्षी देखील गणेशोत्सव साजरा झाला. यंदाचे हे १३ वे वर्षे होते. Global Indian International school नी मंडळाला गणपती बसविण्याकरिता शाळेचीच एक खोली दिली होती. त्याबद्दल GIIS चे आभार. सुदिप मित्र सहकार करता.....नमस्कार मायबोलीकर मंडळी, |
|