सदस्य प्रवेश |
कथाकॉलनीच्या गोष्टी ९- कॉलनी मधे आयडॉल <सेमि> संगीत नाटकपात्रे आरोही -राजे बाईंची मुलगी,वय साधारण तिशी-पस्तिशीच्या मध्ये. वयाच्या अकरा- बारा वर्षापासून गाणं शिकतेय.
26 सप्टेंबर, 2007 - 23:03 shonoo
कॉलनीच्या गोष्टी - ८ जी आर ई आय ट्वेंटी इत्यादीगोडबोल्यांना दोन मुली - मोठी माधुरी, दुसरी ऋजुता. मोठी आईच्याच वळणावर होती - आईचं नाव प्रसन्ना होतं पण त्यांना कधीही पहा सतत कोणावर तरी वैतागलेल्या, चिडलेल्या असत. त्यांचा दिवसच मुळी रागाने, आरड्या ओरड्याने सुरू होत असे.
23 सप्टेंबर, 2007 - 21:30 shonoo
कॉलनीच्या गोष्टी ७ - दाम्याच्या बायकोचे लग्नदाम्याच्या बायकोच्या लग्नाचं सांगायचं म्हणजे अगोदर दाम्याच्या लग्ना बद्दल सांगायला पाहिजे. त्याही अगोदर दाम्याबद्दल सांगायला पाहिजे. दाम्या म्हणजे रांगणेकरांचा मोठा मुलगा.
21 सप्टेंबर, 2007 - 22:35 shonoo
कॉलनीच्या गोष्टी ६ - मुलगी पसंत आहेशंभर एक घरांची कॉलनी म्हणजे मुलं मुली चिकार. शाळकरी, कॉलेजात जाणारी,नोकरीच्या शोधात असणारी, वर किंवा वधू संशोधनात असणारी सगळ्या वयाची मुलं मुली असत. शिवाय कॉलनीतल्या मुला मुलिइंच्या मित्र मैत्रिणींचा गोतावळा पण फार मोठा असे.
20 सप्टेंबर, 2007 - 22:17 shonoo
कॉलनीच्या गोष्टी ५ - राधाक्काकॉलनीत सार्वजनिक गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होई. होळी, कोजागिरी, गोकुळाष्टमी, तुळशीचं लग्न, भोंडला, मंगळागौरी सगळे मिळून साजरे करीत. अर्थात थोडीफार कुरबुर होत असेच.
20 सप्टेंबर, 2007 - 07:38 shonoo
कॉलनीच्या गोष्टी ४ - असावे घरकुल अपुले छानराजे बाई गाण्यांचे क्लास घेत. शाळकरी मुलं मुली पुष्कळ येत शिकायला. कॉलनीतलीच बरीच मुलं होती. आसपासची पण येत असत. एखाद दोन कॉलेज कन्यका येत. कधी नवीन लग्न झालेल्या मुली येत. राजे बाईंना लहान मुलांना शिकवणं सगळ्यात आवडत असे.
18 सप्टेंबर, 2007 - 14:56 shonoo
कॉलनीच्या गोष्टी ३ - भटांची 'सु'मनेकॉलनी बांधून झाली तेंव्हा कोटणीस जे कलकत्त्याला गेले, ते तिथलेच झाले अगदी. शुपर्णाच्या नंतर वर्षं, दोन वर्षं त्या फ़्लॅट मधे रहाणार्या भाडेकरूंची रांग लागली. सगळे बँकेत काम करणारे, जवळपास सगळे बाहेरून बदली वर आलेले. कॉलनीच्या गोष्टी २ - शुभमंगल सावधानसंध्याकाळी पुरूष मंडळी घरी यायच्या आधी बाजारातून भाजी पाला घेऊन परत येणार्या बायकांचं गप्पाष्टक चालत असे सभागृहाच्या पायर्यांपाशी. कॉलनीच्या गोष्टी १कॉलनीच्या नावात काय ठेवलंय? |
|