गद्य - STY

अरबी समुद्रातील साहस

मंडळी ही कथा आहे विजयची. विजय आहे एक मराठी मुलगा. मुळचा मुंबईचा सध्या नोकरीनिमित्त पुण्यात. आणि विजयचे आजोळ कोकणात. आजि आजोबा दोघेच तिथे राहतात. या गणपतीला चार दिवसांची सुटी टाकून विजय कोकणात गेला. आजी आजोबांना कोण आनंद झाला.