"मायबोलीकरांची सूची" [निळ्या वर्तुळात दाखवलेला] हा दुवा "मदतपुस्तिका" विभागात [लाल वर्तुळात दाखवलेला] आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला मायबोलीच्या सर्व सदस्यांची सूची पाहता येईल व तिथली शोध-सुविधा वापरून सदस्य शोधता देखील येतील.

"मायबोलीकरांची सूची" [निळ्या वर्तुळात दाखवलेला] हा दुवा "मदतपुस्तिका" विभागात [लाल वर्तुळात दाखवलेला] आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला मायबोलीच्या सर्व सदस्यांची सूची पाहता येईल व तिथली शोध-सुविधा वापरून सदस्य शोधता देखील येतील.

>>>> "मायबोलीकरांची सूची" हा दुवा "मदतपुस्तिका" विभागात आहे
हा दुवा नेमका कुठे आहे? सापडतच नाही, चकवा बसल्याप्रमाणे फिरुनफिरुन एकाच पानावर येतोय मदतपुस्तिकेच्या
डोक्यावर निळी पट्टी येते त्यावर दिसतो तो.
लालू, तू पण जाऊन फिरून ये बर...... अग ते सगळ येतोय!एक भलीमोठी यादी अन मग पुन्हा याच पानावर येतोय!
ओके, लालू, मिळाल ते, पण तिथे आजच्या दिवसात सदस्य झालेले कुठे कळताहेत?
पूर्वी कसा सगळ टेबल दिसायच
मी मायबोलीची नवी सदस्य आहे_क्रुपया मला विवेक शरच्चन्द्र pande हा मायबोली चा सदस्य आहे का? हे kunee सान्गेल का?
-मीनु
मीनु ये क्या हो रहा है? कुछ लेती क्यूं नही?
मला सुद्धा "मायबोलीकरांची सूची"हा दुवा "मदतपुस्तिका" विभागात सापडत नाही आहे.
हर्शदा परब,
तुम्ही 'मदतपुस्तिका' ह्या टॅबवर क्लिक केल्यावर त्याखाली येणार्या पट्टीत 'मायबोलीकरांची सूची' आणि 'आम्ही कोण?' असे दोन टॅब दिसतील पहा.
लोकहो! ही पहा सूची
http://www.maayboli.com/maaybolikar
अशी लिंक दिली तर काम सोपे होते....
मदतपुस्तिकेवर क्लिक केल्यावर नवीन लेखन टॅबच्याच खाली ही मायबोलीकरांची सूची असलेली लिंक दिसते.
-----"मायबोलीकरांची सूची" हा दुवा "मदतपुस्तिका" विभागात आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला मायबोलीच्या सर्व सदस्यांची सूची पाहता येईल व तिथली शोध-सुविधा वापरून सदस्य शोधता देखील येतील......
कुठे आहे दुवा? मला सापडला नाही मदतपुस्तिकेत. त्यापेक्षा "मायलीकरांची सूची" हे जिथे लिहलं आहे वरच्या वाक्यात तिथेच नाही का दुवा करता येणार, सोपं पडेल शोधणार्यांना.
मोहना, आता नक्की समजेल तुम्हाला...
सानी धन्यवाद, थोडा गोंधळच उडतो सगळं शोधताना
"मायबोलीकरांची सूची" हा दुवा फक्त आपण "येण्याची नोंद"(Log In) केलं असेल तरच दिसतो नाहीतर फक्त 'आम्ही कोण?' हाच टॅब दिसतो.
हर्षदा अधिक माहितीबद्दल धन्यवाद.